|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Oops, something went wrong.

बसखाली सापडून वृद्धेचा मृत्यू

सावंतवाडीत वर्दळीच्या ठिकाणी घटना : कोनशी येथील महिला : गावावर शोककळा सावंतवाडी: सावंतवाडी नगर पालिकेसमोरील बस स्टॉपसमोर एस. टी. बसचे चाक दोन्ही पायांवरून गेल्याने कोनशी-गावठणवाडी येथील रमाबाई सखाराम सावंत (71) या गंभीर जखमी झाल्या. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडला. कोनशी येथील रमाबाई सावंत व तिच्या शेजारील सुभद्रा लवू गवस या दोघी सावंतवाडीत ...Full Article

लैंगिक अत्याचारप्रकरणी वकिलाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

प्रतिनिधी / ओरोस: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वकील अलसुहेब अब्दुल सत्तार डिंगणकर (सालईवाडा सावंतवाडी) याचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी फेटाळून लावला आहे. ...Full Article

भात खरेदी केंद्रे लवकर सुरू करावीत

वैभव नाईक यांच्या मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱयांना सूचना : जास्तीत जास्त शेतकऱयांना फायदा होण्यासाठी प्रयत्न करा! प्रतिनिधी / कणकवली: गतवषी शासनाकडून भात खरेदीत क्विंटलमागे 1750 रुपये व बोनस 500 रुपये असे 2250 ...Full Article

दीडशे माकडांचा म्हावंळणकरवाडीत हैदोस

घरात घुसतात माकडे : मंगळवारी दुपारी तीन घरातील साहित्याचे नुकसान प्रतिनिधी / दोडामार्ग: दोडामार्ग शहरातील म्हावळंणकरवाडी येथे सुमारे 150 माकडांचा हैदोस सुरु आहे. यामध्ये मंगळवारी दुपारी तीन घरांत माकडांनी एंट्री करीत ...Full Article

सावंतवाडीत दुचाकींचे तीन अपघात

सावंतवाडी:  सावंतवाडी शहर व परिसरात मंगळवारी तीन ठिकाणी दुचाकींचे अपघात झाले. या अपघातात दोघेजण गंभीर, तर चौघेजण किरकोळ जखमी झाले. सुनील सराफ (45, माणगाव) व योगेश तावडे (30, माणगाव) ...Full Article

पळसंब ग्रामस्थांचा वाहतूक नियंत्रकांना घेराव

कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी एसटी बस न थांबल्याने ग्रामस्थांचा उद्रेक वार्ताहर / आचरा: कणकवलीहून आचरा मार्गे मालवणला जाणारी कणकवली-मालवण ही सकाळी सुटणारी एसटी बस पावणेसातच्या सुमारास पळसंब नाक्यावर न थांबविल्याने गावातील कॉलेज ...Full Article

कणकवली स्थानकावर महिलांनी बस रोखली

कणकवली: कणकवलीहून शिवडावच्या दिशेने जाणारी एसटी बस बराच वेळ होऊनही  कणकवली बसस्थानकात न आल्याने संतप्त महिला प्रवाशांनी स्थानकातून सुटणारी अन्य बस रोखून धरली. ही घटना सोमवारी सायंकाळी 7.30 च्या ...Full Article

कोकण रेल्वे विद्युतीकरण 42 टक्के पूर्ण

1100 कोटीचे विद्युतीकरण काम मंजूर : डिसेंबर 2020 पर्यंत मुदत : 740 किमीचा कोकण रेल्वे मार्ग दोन ठेकेदार कंपन्यांच्या माध्यमातून काम सुरू दिगंबर वालावलकर / कणकवली: कोकणवासीयांच्या स्वप्नातील सत्य पूर्ण करणाऱया कोकण ...Full Article

बांद्यात भाजपने राखला गड

सरपंचपदी अक्रम खान विजयी, शिवसेनेवर 813 मतांनी मात मते 2161 –  अक्रम खान 1348 – मकरंद तोरसकर 115 – साई कल्याणकर प्रतिनिधी / सावंतवाडी: बांदा सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत भाजपने आपला गड कायम राखला. ...Full Article

मालवण समुद्रात एलईडी ट्रॉलर पकडला

रविवारी मध्यरात्री मत्स्य विभागाची कारवाई : ट्रॉलरवरील साहित्य जप्त : एक पर्ससीन ट्रॉलर पळाला वार्ताहर / मालवण: मालवण येथील 20 ते 25 वाव समुद्रात अनधिकृतपणे मासेमारी करणारा गोवा येथील एलईडी ट्रॉलर सोमवारी ...Full Article
Page 1 of 44912345...102030...Last »