|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गधामापूर तलाव परिसरात 60 जातीचे चतूर

आजपर्यंत शोध न लागलेल्या नव्या जातीही सापडण्याची संशोधकांनी व्यक्त केली शक्यता शेखर सामंत / सिंधुदुर्ग: धामापूर येथे नुकत्याच झालेल्या तीन दिवशीय आंतरराष्ट्रीय डॅगनफ्लाय साऊथ-एशियन कार्यशाळेत एकटय़ा धामापूर तलाव परिसरात तब्बल 60 जातींचे चतूर सापडले असून आतापर्यंत जगात अन्यत्र कुठेही न सापडलेल्या अशा नव्या जातीचे चतुरही या ठिकाणी सापडण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. एकाच परिसरात एकाच वेळी तब्बल 60 जातींचे ...Full Article

ज्या पक्षात राणे जातात त्या पक्षाची वाट लावतात : उद्धव ठाकरे

ऑनलाइन टीम /कणकवली :  नारायण राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची वाट लागते. त्यांनी काँग्रेसची विल्हेवाट लावली आणि आता ते भाजपात गेले आहेत. अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ...Full Article

कोकण विकासाला आता डबल इंजिनाची गती!

जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांचा विश्वास : राणेंवर स्तुतीसुमने : शिवसेना बंडखोरीबाबत अवाक्षरही नाही वार्ताहर / कणकवली: ‘आजच्या दिवसाकडे अनेक लोकांच्या नजरा लागून होत्या. नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्ष रुपाने असलेला सारा ...Full Article

उद्धव ठाकरे आज कणकवली, सावंतवाडीत

दोन जाहीर प्रचार सभा : शिवसेना कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह वार्ताहर / कणकवली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी 16 ऑक्टोबर रोजी जिल्हय़ात येणार आहेत. शिवसेना, भाजप, रिपाई, रासप ...Full Article

वराड येथील युवकाचे मुंबईत अपघाती निधन

वार्ताहर / कट्टा: मालवण तालुक्यातील वराड कुसरवेवाडी येथील गोविंद शंकर रावले (24) या युवकाचे मुंबई-चर्चगेट येथे मंगळवारी अपघाती निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. गोविंद हा ...Full Article

जिल्हा बँक कर्मचाऱयांकडून काळय़ा फिती बांधून कामकाज

वैभववाडी हेत येथील घटनेचा निषेध वार्ताहर / दोडामार्ग:  वैभववाडी हेत येथे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचाऱयांवर दपडशाही व दबाबतंत्राचा वापर करून केलेल्या आरोपाबद्दल बँक एम्प्लॉईज युनिअनचे अध्यक्ष खासदार ...Full Article

वेंगुर्ले समुद्रात हायस्पीड ट्रॉलरवर कारवाई

मालवण मत्स्य विभागाची कारवाई : मासळीचा 52 हजार रुपयांना लिलाव वार्ताहर / वेंगुर्ले:  रेडी बंदरासमोरील सुमारे 16 वाव समुद्राच्या पाण्यात बेकायदेशीर मासेमारी करणाऱया कर्नाटकातील मलपी येथील ‘माणिककंदा’ हायस्पीड ट्रॉलरवर मालवण ...Full Article

 साऊथ आफ्रिकेतील भगिनींनी घेतली वेंगुर्ल्यात काजूची माहिती

सात दिवसांचा भारत दौरा : संशोधन, व्यवस्थापनाचे केले कौतुक वार्ताहर / वेंगुर्ले:  साऊथ आफ्रिकेचे राईस डेव्हलपमेंट मिनिस्टर (भात विकासमंत्री) यांच्या कन्या साराता टोरे आणि आभा टोरे यांनी मंगळवारी वेंगुर्ले येथील ...Full Article

नितेश राणेंना 70 टक्के मते मिळतील : देवेंद्र फडणवीस

सी-वर्ल्डचे काम दोन वर्षात सुरु करणार ऑनलाईन टीम / कणकवली :  कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार नीतेश राणे यांना एकूण 70 टक्के मते मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र ...Full Article

नितेश राणे 60 ते 70 हजार मतांनी विजयी होणार : निलेश राणे

ऑनलाईन टीम / कणकवली : माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना जशी भाजपने राज्यसभेवर खासदारकी दिली. तशीच नितेश यांनाही कणकवली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. नितेश हे 60 ते 70 हजार मतांनी ...Full Article
Page 10 of 434« First...89101112...203040...Last »