-
-
-
धोरणात्मक सुधारणा, विविध सवलती आणि सरकारकडून सातत्याने होणाऱया प्रयत्नांमुळे गेल्या काही काळापासून … Full article
कृषी क्षेत्रात येणाऱयांची संख्या आज वाढते आहे. आता उच्च शिक्षीतही या क्षेत्राची …
Categories
सिंधुदुर्ग
कळसुलीत तरुणाच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ संतप्त
प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले टाळे कणकवली: वैद्यकीय अधिकारी अनुपलब्धतेमुळे वेळेत उपचार होऊ न शकल्याने हृदयविकाराचा झटका आलेल्या तरुणाला जीव गमवावा लागल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकले. ही घटना रविवारी सायंकाळनंतर घडली. अखेर सोमवारी दुपारी तेथे आलेल्या अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय नांदेरकर यांनी आरोग्य केंद्रातील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. कळसुली-दिंडवणेवाडी ...Full Article
शेतकऱयांना भरपाई मिळवून देणार!
खासदार विनायक राऊत यांची ग्वाही : किरण नाईक यांना समाजमित्र पुरस्कार प्रदान प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी: शेतकरी व बागायदारांना विशेष पॅकेजच्या माध्यमातून आर्थिक मदत करून त्यांना सक्षमपणे उभे करण्याचा आपला प्रयत्न ...Full Article
मळेवाड सरपंचांविरोधात अविश्वास ठराव फेटाळला
शिवसेनेला धक्का, दोन सदस्य अनुपस्थित वार्ताहर / मळेवाड: मळेवाड सरपंच सचला केरकर यांच्याविरुद्ध शिवसेनेने दाखल केलेला अविश्वास ठराव भाजपने हाणून पाडला आहे. दोन सदस्यांना गायब केल्यामुळे अविश्वास ठराव बारगळला. या ...Full Article
एसटी स्थानकप्रमुखांना ग्रामस्थांचा जाब
केसरी-फणसवडे बस अनियमित : गाडय़ा अडविण्याचा इशारा सावंतवाडी: केसरी-फणसवडे एसटी बस अनियमित सुटत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी सावंतवाडी आगाराला धडक देत स्थानकप्रमुखांना घेराव घालत जाब विचारला. एसटी कामगार सेनेचे ...Full Article
दर्शना आत्महत्येप्रकरणी ठोस पुरावे हाती नाहीत
सावंतवाडी: कोलगाव-कासारवाडा येथे विहिरीत मृतदेह सापडलेल्या झोळंबे येथील दर्शना गवस (26) तरुणीच्या आत्महत्येबाबत अद्याप कोणतेही ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. तिने आत्महत्या का केली, त्याचे धागेदोरे मिळविण्याचे प्रयत्न सुरू ...Full Article
माजगाव-उद्यमनगरातील कागद फॅक्टरीला आग
मध्यरात्रीची घटना प्रतिनिधी / ओटवणे: माजगाव-उद्यमनगर येथील ‘शिवराम एंटरप्रायझेस’ या कागदाच्या कंपनीला आग लागून सुमारे साडेचार लाखाचा कागद खाक झाला. शनिवारी मध्यरात्रीनंतर सुमारे एक वाजण्याच्या सुमारास लागलेली आग सावंतवाडी शहरातील ...Full Article
शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱया तरुणावर गुन्हा
कणकवली: 13 वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रुपेश गोपाळ ढवण (35, रा. नागवे-तांबळवाडी) याला कणकवली पोलिसांनी रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्याच्यावर विनयभंग व बालकांवर लैंगिक अत्याचार अधिनियम कलमानुसार गुन्हा ...Full Article
कोलगावच्या तरुणाचा झोपेतच मृत्यू
पुणे येथून आला होता गावी : खासगी कंपनीत होता नोकरीस सावंतवाडी: कोलगाव मारुती मंदिरजवळील केतन विनायक तेंडोलकर (35) या तरुणाचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्याचा ...Full Article
वैभववाडीत डेंग्यूचे आणखी तीन रुग्ण
वार्ताहर / वैभववाडी: वैभववाडी तालुक्मयात तापसरीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यात डेंग्यूचे आणखी तीन रुग्ण आढळले आहेत. त्या रुग्णांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ...Full Article
निराधाराला ‘संविता’चा आधार
झोपडीत 15 वर्षे वास्तव्यास : शेजारी करतात देखभाल : ‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल प्रतिनिधी / मालवण: तळाशिल येथील निराधार बनलेले श्रीकांत बाबू खवणेकर (50) हे जगण्यासाठी गेली पंधरा वर्षे धडपडत ...Full Article