|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गग्रामसेवकांचे 9 पासून विविध टप्प्यात आंदोलन

अखेरच्या टप्प्यात 22 ऑगस्टला राज्यभर कामबंद आंदोलन वार्ताहर / कणकवली: ग्रामसेवकांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित असून गाव पातळीवर काम करणाऱया राज्य व जि. प. कर्मचाऱयांच्या तुलनेत ग्रामसेवकांना अतिरिक्त कामे जादा देण्यात आली आहेत. मात्र, त्या तुलनेत फायदे मिळत नाहीत. यामुळे ग्रामसेवक वर्गात असंतोष पसरला आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सोडविले जात नसल्याने नाराजीचे वातावरण आहे. ग्रामसेवकांच्या अनेक मागण्या शासनस्तरावर ...Full Article

आमदारांच्या अपयशी कारभारामुळे देवबाग बंधारा उद्ध्वस्त

परशुराम उपरकर यांची टीका : देवबाग बंधारा तात्काळ उभारा : अन्यथा 12 रोजी आंदोलन प्रतिनिधी / मालवण: देवबागचा नादुरुस्त बनलेला बंधारा उभारण्यात सत्ताधारी आमदार, खासदार व पालकमंत्री गेल्या पाच वर्षात ...Full Article

पती बनला सैतान, पत्नीची निर्घृण हत्या

झरेबांबर येथील घटना : जीवाच्या भीतीने राहायची माहेरी : नागपंचमीसाठी आली होती गावी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली अन् पतीने डाव साधला खून करून पळून जाणाऱया आरोपीला ग्रामस्थांनी झाडाला बांधले प्रतिनिधी / साटेली- ...Full Article

आंबोली घाटमार्गात दरड रस्त्यावर

रस्ता दिवसभर वाहतुकीस बंद : झाडेही कोसळली : पाच पोलीस बालबाल बचावले वार्ताहर / आंबोली: आंबोली घाटमार्गावरील पूर्वचा वस ते मुख्य धबधब्याजवळील दरड मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळली. तसेच घाटातील ...Full Article

कुडाळ महाविद्यालयाची अंतिम फेरीत धडक

मुंबई विद्यापीठाचा 52 वा युवक महोत्सव वार्ताहर / कुडाळ: मुंबई विद्यापीठाच्या 52 व्या युवक महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या महोत्सवाच्या विभागीय सांस्कृतिक ...Full Article

सावंतवाडीत दोन कारमध्ये अपघात

सावंतवाडी:  शहरातील नगरपालिकेसमोर मंगळवारी सकाळी दोन कारमध्ये समोरासमोर अपघात झाल्याने अर्धातास वाहतूक खोळंबून राहिली. वाहनांच्या झालेल्या नुकसान भरपाईच्या वादाबाबत समेट न झाल्याने दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबून राहिली. वाहतूक पोलीस ...Full Article

तेली समाज मंडळ जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण तेली

प्रतिनिधी / कणकवली: तेली समाज उन्नती मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण तेली यांची तर सचिवपदी चंद्रकांत तेली यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  2019 ते 2022 या कालावधीसाठी ही निवड ...Full Article

रस्त्यावर पाणी आल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

ऑनलाईन टीम / कुडाळ : कुडाळ तालुक्यात गेले दोन दिवस ढगफुटीसारखा पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारपासून भंगसाळ (कर्ली) नदीने धोक्याची पातळी ओलांडत रूद्रावतार धरण केले आहे. ...Full Article

वादळी पावसाचा मसुरेला तडाखा

प्रतिनिधी / मसुरे: शनिवारपासून कोसळणाऱया मुसळधार वादळी पावसाचा तडाखा मसुरेतील देऊळवाडा भागाला बसला आहे. देऊळवाडा भागातील पन्हाळकरवाडी येथील कृष्णा रावजी परब यांच्या बंद घरावर रविवारी मध्यरात्री चिंचेचा वृक्ष उन्मळून पडल्याने ...Full Article

बंधाऱयासाठी समुद्रात उपोषणाचा इशारा

तिसऱया दिवशीही तळाशिलला भयावह स्थिती : ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली प्रशासनाने दखल न घेतल्याने संताप सी वर्ल्ड होणार सांगणारे पुढारी आता कुठे आहेत? वार्ताहर / आचरा:   समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर तिसऱया दिवशी ...Full Article
Page 22 of 426« First...10...2021222324...304050...Last »