|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गकुडाळला दशावतारी कला म्युझियमसाठी निधी देणार

पर्यटन विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जठार यांची ग्वाही शिवसेनेच्या आषाढी महोत्सवाला उदंड प्रतिसाद ज्येष्ठ दशावतारी कलाकारांचे सत्कार वार्ताहर / कुडाळ: कोकणची संस्कृती म्हणून दशावतार कलेकडे पाहिले जाते. या कलेला मोठा इतिहास आहे. त्या इतिहासाच्या संवर्धनाचे काम येथील दशावतारी कलाकार  करीत आहेत. या संवर्धनासाठी कुडाळला या कलेचे म्युझियम होण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी जागा उपलब्ध करा. पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण पहिला ...Full Article

तिलारी नदीने धोक्याची पातळी गाठली

नदी क्षेत्रातील कॉजवे पाण्याखाली प्रतिनिधी / साटेली-भेडशी: गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील तिलारी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत.  त्यातच पावसाचा जोर कायम ...Full Article

बुद्धिमान, कुशल प्रशासनामुळे दोडामार्ग कॉलेजचा नावलौकीक!

अभिजित हेगशेटय़े यांचे गौरवोद्गार : प्राचार्य डॉ.व्हि. ए. पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार वार्ताहर / दोडामार्ग:   प्राचार्य म्हणून कठोरपणे काम करताना अनेकदा कटू निर्णय घ्यावे लागतात. पण, डॉ. पाटील यांनी उत्कृष्ट प्रशासन ...Full Article

तोंड उघडले, तर उपरकरांना पळता भुई थोडी!

संजय पडते यांचा पलटवार जिल्हाप्रमुखपद दिल्यानंतरच पोटशूळ का? वेळ येईल तेव्हा बोलेन आरोपांचे केले खंडन प्रतिनिधी / कुडाळ: मी शिवसेना सोडली होती. त्यानंतर पुन्हा शिवसेनेत आलो. त्याला चार वर्षे झाली. ...Full Article

कलमठ येथील जीर्ण वीज वाहिन्या बदलण्याचे काम सुरू

तीन किमी अंतरातील वीज वाहिन्या बदलणार उपकार्यकारी अभियंता गिरीश भगत यांची माहिती स्वाभिमानचे संदीप मेस्त्राr यांच्या प्रतिज्ञापत्रानंतर वितरणला जाग वार्ताहर / कणकवली: गेली अनेक वर्षे आचरा मार्गावरील कलमठमधील वारंवार ...Full Article

वाढीव वीज बिलांचा ग्राहकांना फटका

सावंतवाडी: वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका वीज ग्राहकांना बसला आहे. सावंतवाडी शहरातील ग्राहकांनी मागील दोन महिन्यांची बिले भरूनही जून महिन्याचे बिलामध्ये मागील दोन महिन्यांचे युनिट दाखवून तिप्पट बिले ...Full Article

पडते यांनी मला त्यांच्या अन्य बाबी उघडायला भाग पाडू नये!

मनसे नेते परशुराम उपरकर यांचा इशारा : रमेश गोवेकर प्रकरणीची माहिती पडतेंनी द्यावी! वार्ताहर / कणकवली: स्व. रमेश गोवेकरप्रकरणी सीबीआयने चौकशीसाठी बोलविल्याची कबुली संजय पडते यांनीच दिली. याचाच अर्थ संजय ...Full Article

सिंधुदुर्गचे पर्यटन कार्यालय नवी मुंबईला

सिंधुदुर्गसाठी उपसंचालकपद मंजूर, मात्र भरती नवी मुंबईत : पर्यटन विकासाला ब्रेक? संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी: पर्यटन विकासासाठी राज्य शासनाने पर्यटन संचालनालयाची स्थापना केली आणि देशातील एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग ...Full Article

साटेली येथील महिलेला हवाय आधार

पावासात भिजत झाडाखाली झोपून काढतेय दिवस : महिलेची हृदयद्रावक स्थिती मन हेलावणारी   प्रतिनिधी / दोडामार्ग:   आदिशक्ती व स्त्राr या दोघीही सृजनशक्तीच्या प्रतीकं आहेत. मुळात त्या वात्सल्यरुपी मातेच्या रुपात सर्वांसाठी ...Full Article

अंडा पॅटिसमध्ये प्लास्टिक

वडिलांच्या प्रसंगावधानाने मुलगी बचावली प्रतिनिधी / सावंतवाडी:  अंडा पॅटिस खाताना त्यातील प्लास्टिकसदृश तुकडा शाळकरी मुलीच्या घशात अडकला. त्यामुळे तिचा श्वासही कोंडला. तिच्या वडिलांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तो तुकडा ...Full Article
Page 23 of 425« First...10...2122232425...304050...Last »