|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

[youtube_channel num=4 display=playlist]

बांद्यातून विवाहिता बेपत्ता

प्रतिनिधी / बांदा: बांदा-गडगेवाडी येथील सुश्मिता सुवींद्र बांदेकर (30) या विवाहिता 23 एप्रिल पासून बेपत्ता असल्याची तक्रार बांदा पोलिसांत दाखल झाली आहे. मंगळवारी सकाळी सावंतवाडी येथे दवाखान्यात जाते, असे सांगून त्या गेल्या होत्या. त्यांची शोधाशोध केली असता त्या आढळून आल्या नाहीत. त्यामुळे मंगळवारी रात्री त्यांचे वडील गणेश सोनू चौकेकर (रा. चौके, मालवण) यांनी बांदा पोलिसांत बेपत्ता असल्याची खबर दिली. अधिक ...Full Article

महामार्ग चौपदरीकरण काम न सुधारल्यास आंदोलन!

मनसे शिष्टमंडळाचा अधिकाऱयांना इशारा वार्ताहर / खारेपाटण: महामार्ग कामाचे ठेकेदार ठरलेल्या कराराप्रमाणे वागत नसून मनमानी कारभार करीत आहेत. चौपदरीकरणाचे काम निकृष्ट होत आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम योग्य प्रकारे न केल्यास ...Full Article

सिंधुदुर्गात मतदानाचा टक्का घसरला

64.42 टक्के मतदान : गत निवडणुकीत 67.83 टक्के मतदान विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान कणकवली       63.59 टक्के कुडाळ            64.17 टक्के सावंतवाडी      65.50 टक्के प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये ...Full Article

रत्नागिरी-सिंधुदुर्गात सरासरी 65 टक्के मतदान

सावंतवाडीत सर्वाधिक, तर राजापूरला सर्वात कमी मतदान : अखेरच्या टप्प्यात टक्केवारीत वाढ : नवमतदारांचा उस्ताह प्रतिनिधी / सिंधुदुर्ग/रत्नागिरी:  शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने प्रतिष्ठेच्या केलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी चुरशीने ...Full Article

चौदाजणांना जिल्हय़ाबाहेर सोडले

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आप्पा पराडकरला कणकवलीत घेतले होते ताब्यात कणकवली: सोमवारी रात्री सशस्त्र पोलीस बंदोबस्तात येथील हॉटेल तिरफळा लॉज येथून ताब्यात घेण्यात आलेल्या मुंबई येथील नामचीन गुंड श्रीपाद उर्फ आप्पा ...Full Article

पोलीस पदक प्रदान सोहळा एक मे रोजी

जिल्हय़ातील 15 जणांचा समावेश प्रतिनिधी / मालवण:  महाराष्ट्र पोलीस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांना तसेच उल्लेखनीय प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक किंवा पोलीस पदक ...Full Article

भेकुर्ली धनगरवाडीत भीषण पाणीटंचाई

डोंगर भागातून जमवावे लागते थेंब थेंब पाणी : ग्रामस्थांनी मतदान केले पण… तेजस देसाई / दोडामार्ग: भेकुर्ली (धनगरवाडी) येथील ग्रामस्थ पाणीटंचाईमुळे अक्षरशः होरपळून गेले आहेत. गेले काही दिवस डोंगर कपारीतील पाणी ...Full Article

मठ येथील आगीत 40 लाखांचे नुकसान

आंबा, काजूची 940 झाडे होरपळली प्रतिनिधी / वेंगुर्ले: मठ-धुरीवाडी येथील डोंगराला सोमवारी दुपारी एकच्या आग लागली. यात येथील दहा शेतकऱयांची फळांनी डवरलेली सुमारे 940 आंबा, काजूची झाडे होरपळून सुमारे 40 ...Full Article

पालकमंत्री, खासदारच गुंड घेऊन फिरतात!

जिह्यात दहशतवाद कोण पोसतो, हे जनतेने पाहिले! वार्ताहर / कणकवली: सिंधुदुर्ग जिल्हय़ात दहशतवादाच्या नावाने ओरड मारणाऱया पालकमंत्री दीपक केसरकरांच्या सभेत नामचीन गुंड बसल्याचे जिल्हय़ाने पाहिले. पालकमंत्री व खासदार निवडणुकीत गुंड ...Full Article

मतदानासाठी यंत्रणा सज्ज

महिला, पुरुष मतदारांसाठी स्वतंत्र रांगा : मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी : व्हीव्हीपॅटचा प्रथमच वापर प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. एकूण 1,942 मतदान ...Full Article
Page 24 of 400« First...10...2223242526...304050...Last »