|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गपती बनला सैतान, पत्नीची निर्घृण हत्या

झरेबांबर येथील घटना : जीवाच्या भीतीने राहायची माहेरी : नागपंचमीसाठी आली होती गावी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली अन् पतीने डाव साधला खून करून पळून जाणाऱया आरोपीला ग्रामस्थांनी झाडाला बांधले प्रतिनिधी / साटेली- भेडशी: कौटुंबिक वाद व दारुच्या नशेत पतीने पत्नीवर धारदार चाकूने अनेक वार करीत तिचा निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी झरेबांबर काजूळवाडी येथे घडली. मयत विवाहितेचे नाव नम्रता ज्ञानेश्वर पेडणेकर (55) ...Full Article

आंबोली घाटमार्गात दरड रस्त्यावर

रस्ता दिवसभर वाहतुकीस बंद : झाडेही कोसळली : पाच पोलीस बालबाल बचावले वार्ताहर / आंबोली: आंबोली घाटमार्गावरील पूर्वचा वस ते मुख्य धबधब्याजवळील दरड मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळली. तसेच घाटातील ...Full Article

कुडाळ महाविद्यालयाची अंतिम फेरीत धडक

मुंबई विद्यापीठाचा 52 वा युवक महोत्सव वार्ताहर / कुडाळ: मुंबई विद्यापीठाच्या 52 व्या युवक महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या महोत्सवाच्या विभागीय सांस्कृतिक ...Full Article

सावंतवाडीत दोन कारमध्ये अपघात

सावंतवाडी:  शहरातील नगरपालिकेसमोर मंगळवारी सकाळी दोन कारमध्ये समोरासमोर अपघात झाल्याने अर्धातास वाहतूक खोळंबून राहिली. वाहनांच्या झालेल्या नुकसान भरपाईच्या वादाबाबत समेट न झाल्याने दोन्ही बाजूने वाहतूक खोळंबून राहिली. वाहतूक पोलीस ...Full Article

तेली समाज मंडळ जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण तेली

प्रतिनिधी / कणकवली: तेली समाज उन्नती मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी लक्ष्मण तेली यांची तर सचिवपदी चंद्रकांत तेली यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  2019 ते 2022 या कालावधीसाठी ही निवड ...Full Article

रस्त्यावर पाणी आल्याने मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

ऑनलाईन टीम / कुडाळ : कुडाळ तालुक्यात गेले दोन दिवस ढगफुटीसारखा पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारपासून भंगसाळ (कर्ली) नदीने धोक्याची पातळी ओलांडत रूद्रावतार धरण केले आहे. ...Full Article

वादळी पावसाचा मसुरेला तडाखा

प्रतिनिधी / मसुरे: शनिवारपासून कोसळणाऱया मुसळधार वादळी पावसाचा तडाखा मसुरेतील देऊळवाडा भागाला बसला आहे. देऊळवाडा भागातील पन्हाळकरवाडी येथील कृष्णा रावजी परब यांच्या बंद घरावर रविवारी मध्यरात्री चिंचेचा वृक्ष उन्मळून पडल्याने ...Full Article

बंधाऱयासाठी समुद्रात उपोषणाचा इशारा

तिसऱया दिवशीही तळाशिलला भयावह स्थिती : ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली प्रशासनाने दखल न घेतल्याने संताप सी वर्ल्ड होणार सांगणारे पुढारी आता कुठे आहेत? वार्ताहर / आचरा:   समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर तिसऱया दिवशी ...Full Article

ऐतिहासिक क्षण अनुभवता आल्याचे समाधान

370, 35 – ए कलम रद्द करण्याच्या निर्णयाचे जठारांनी केले स्वागत वार्ताहर / कणकवली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तर सर्वकाही शक्य आहे. भारतवासीयांची अपेक्षा  मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी ...Full Article

दोडामार्गात मुसळधार पावसामुळे दोन अपघात

वार्ताहर / दोडामार्ग: दोडामार्ग – तिलारी राज्यमार्गावर उमेश हरी गवस (40) यांच्या ब्रेझा कारला अपघात झाला. कारचे स्टेअरिंग लॉक झाल्याने थेट गाडी झाडाला आदळली. या अपघातात गाडीच्या दर्शनी भागाचे नुकसान ...Full Article
Page 30 of 434« First...1020...2829303132...405060...Last »