|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

[youtube_channel num=4 display=playlist]

ओरोस मतदारसंघात काँग्रेसचा झंझावती प्रचार

 सिंधुदुर्गनगरी : ओरोस बुदुक जि. प. मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अंकुश जाधव यांचा मतदारसंघात झंझावती प्रचार दौरा सुरू आहे. घरोघरी सुरू असलेल्या प्रचाराला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काँगेस नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत केलेल्या विकासामुळे जनता काँगेसच्या पाठिशी आहे. त्यामुळे काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा दावा काँग्रेसचे ओरोसचे विभागीय उपाध्यक्ष मारुती वंजारे यांनी केला आहे. सन 2012 च्या निवडणुकीमध्ये ...Full Article

मालवणचा ऐतिहासिक भेट सोहळा दिमाखात

मालवण :  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांचा ऐतिहासिक पारंपरिक त्रैवार्षिक भेट सोहळा शुक्रवारी दिमाखात साजरा झाला. यासाठी कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू देव ...Full Article

टेन्शन फ्री धम्माल कॉमेडी ः गेला उडत

कुडाळ : केदार शिंदे यांचे नाटक आणि भद्रकाली आणि थर्ड बेल प्रॉडक्शनची निर्मिती यातच ‘गेला उडत’ हे नाटक किती धम्माल मनोरंजन देणारे असेल, याची प्रचिती येते. नाटक पाहताना मनोरंजनासाठी ...Full Article

कुडाळला दुरुस्ती, सिंधुनगरीतील शिबीर रद्द

सिंधुदुर्ग:  आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा उडालेल्या जिल्हा रुग्णालयाने बेजबाबदारपणाचे आणखी एक पाऊल टाकले आहे. विख्यात बाल शल्यचिकित्सक डॉ. राजीव रेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेले बालचिकित्सा व शस्त्रक्रिया शिबीर ...Full Article

स्वतःच्याच बंदुकीतून गोळी सुटून सैनिकाचा मृत्यू

वैभववाडी : शिराळे (ता. वैभववाडी) येथील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या राजेंद्र गंगाराम बोडेकर (32, रा. फोंडाघाट-खैराटवाडी मूळ गाव शिवडाव, कणकवली) या सैनिकाचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला. गुरुवारी रात्री 10.30 ...Full Article

पुण्याच्या दुचाकीस्वाराचा आंबोलीत अपघाती मृत्यू

सावंतवाडी : गोवा येथे हार्डली डेव्हीडसन मोटार कंपनीच्या वार्षिक संमेलनासाठी जाणाऱया पुणे-हवेली येथील दुचाकीस्वार आंबोली येथील अपघातात जागीच ठार झाला. आनंद पांडुरंग पवार (41) असे त्याचे नाव आहे. हा ...Full Article

दोडामार्ग तालुक्याच्या विकासाची ग्वाही

सावंतवाडी : गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्यात शिवसेनेच्या जि. प., पं. स. समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ दोन दिवस मॅरेथॉन दौरा  केला. दोडामार्ग तालुक्याला ओरबाडून विकासापासून दूर ...Full Article

शोध बाहय़रुपात नसून मनाच्या सुदृढतेत!

कणकवली : सौंदर्य बाहय़रुपात नसून मनाच्या सुदृढतेत आहे. मनाची सुदृढता व्यक्तिमत्व विकासाठी गरजेची असते. युवा वर्गाने या गोष्टी जाणीवपूर्वक समजून घेतल्यास सक्षम युवा पिढी घडण्यास चेतना मिळेल, असे प्रतिपादन ...Full Article

खऱया आनंदाचा शोध द्या!

सावंतवाडी : स्वतःकडे अंतर्मुख होऊन पहा. खरोखरच आनंद कशात आहे, याचा शोध घ्या. स्वतःच्या जीवनाबाबत किती गंभीर आहोत, हे ओळखून दिशा ठरवा, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी ...Full Article

भ्रष्टाचार दडपण्यासाठी जाळले वजराट ग्रा.पं.कार्यालय!

वेंगुर्ले : वजराट गावातील जलस्वराज्य प्रकल्पामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार दडपण्यासाठी वजराट ग्रा. पं. कार्यालयास आग लावण्यात आल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे. त्यामुळे या जळीत ...Full Article
Page 384 of 414« First...102030...382383384385386...390400410...Last »