|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

[youtube_channel num=4 display=playlist]

राष्ट्रीय संचलनातील विद्यार्थ्यांचे देवगडला जंगी स्वागत

देवगड : दिल्ली येथे 68 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनात सहभागी झालेल्या देवगड महाविद्यालयाच्या आतिष जयवंत चव्हाण व वीरेंद्र सीताराम कुमठेकर या दोन एनसीसी विद्यार्थ्यांचे शहरात बुधवारी जंगी स्वागत करण्यात आले. देवगड कॉलेजरोड येथून कॉलेजपर्यंत ढोलताशांच्या मिरवणुकीत त्यांचे स्वागत करण्यात आले. आनंदवाडीचे महिला ढोलपथक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. देवगड कॉलेज येथे प्राचार्य डॉ. जी. टी. परुळेकर यांच्या हस्ते ...Full Article

निवडणूक विभागाची लगबग सुरू

ओरोस : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 21 रोजी होणाऱया निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाची लगबग सुरू झाली आहे. आवश्यक 2 हजार 600 पैकी कमी पडत असलेली 1 हजार 510 ...Full Article

दारू वाहतूकप्रकरणी करवीरचे दोघे ताब्यात

बांदा : गोव्यावरून अवैधरित्या दारू वाहतूक करतांना बांदा पोलिसांनी भालावल तिठा येथे केलेल्या कारवाईत दारू आणि 407 टेम्पो मिळून 10 लाख 12 हजार 30 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून ...Full Article

कोकणकन्यात दारू जप्त

कणकवली : गोव्याहून मुंबईच्या दिशेने येत असलेल्या कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये रेल्वे पोलीस बल व राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबविलेल्या मोहिमेमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली. आठ हजार 60 रुपयांची दारू रेल्वे ...Full Article

लोरे येथील घरफोडीत 15 हजाराचे दागिने चोरीस

कणकवली : लोरे नं. 1 – माळवाडी येथील चंद्रशेखर दशरथ रावराणे (30) यांचे बंद घर अज्ञात चोरटय़ाने फोडले. ही घटना मंगळवारी दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. 15 हजार 40 ...Full Article

आमदार राणेंची सीआयडीमार्फत चौकशी करा!

सावंतवाडी : आमदार नीतेश राणे यांची सीआयडीमार्फत चौकशी करा, अशी मागणी कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुराड यांच्याकडे केली आहे. श्री. राणे हे प्रथमेश तेली हल्लाप्रकरणी संशयित आहेत. अद्यापही त्यांच्यावर ...Full Article

कुडाळ तालुक्यातील 123 ही अर्ज वैध

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नऊ जागांसाठी दाखल करण्यात आलेले सर्व 48, तर पंचायत समितीच्या 18 जागांसाठी दाखल करण्यात आलेले 75 ही उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरले. दरम्यान, पिंगुळी ...Full Article

पावणेदोन लाखाचा पर्यटन कर ‘किल्ले सिंधुदुर्ग’वरून जमा

मालवण : राज्य शासनाच्या मान्यतेने वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीने सिंधुदुर्ग किल्ला येथे सुरू केलेल्या पर्यटक कर वसुलीतून फक्त जानेवारी महिन्यातच 1 लाख 82 हजार 943 रुपयांची वसुली झाली. यातून सिंधुदुर्ग किल्ला ...Full Article

मालवणात केबलसाठी रस्त्यालगत खोदाई

मालवण : मालवण शहरातील देऊळवाडा ते भरड परिसरात पुन्हा एकदा दूरसंचारची केबल टाकण्याचे काम करण्यात येत असल्याने रात्रीच्यावेळी बिनधास्तपणे रस्त्यांची खोदाई सुरू झालेली आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱया गाडय़ांना ...Full Article

सिंधुदुर्गवासीयांबाबत आमच्या मनात आदरच!

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गवासीयांच्या नाटय़प्रेमाविषयी, कलाप्रेमाविषयी, तेथील शिष्टाचारांविषयी आम्हाला नितांत आदर आहे. मी वा माझे सहकारी सिंधुदुर्गवासीयांच्या आदरातिथ्याविषयी काहीही बोललो नाहीत. आमचा आक्षेप आहे तो शासकीय अधिकाराच्या गैरवापराबाबत. आमच्या वक्तव्याचा विपर्यास्त ...Full Article
Page 390 of 414« First...102030...388389390391392...400410...Last »