|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गअमेरिकेच्या हय़ुस्टन शहरात शिवरायांचा जयघोष

मालवण : जगभरात ‘एनर्जी हब’ अशी ओळख असलेल्या अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील ह्य़ुस्टन शहरात यंदा पहिल्यांदाच महाराष्ट्रातील हय़ुस्टनस्थित कुटुंबियांनी शिवजयंती दणक्यात साजरी केली. यानिमित्त आरती, माहितीपट, जन्मगीत, पोवाडा, व्याख्यान, भित्तीपत्रक, लहान मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा, खेळ यासारखे भरगच्च कार्यक्रम पार पडले. यात मालवण येथील टोपीवाला हायस्कूलचा माजी विद्यार्थी अभिजीत पाटील हाही सहभागी झाला होता. नोकरीनिमित्त तो हय़ुस्टन शहरात स्थायिक झाला असून त्याने ...Full Article

वरवडेत भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला

कणकवली : प्रचार संपवून घरी जाणाऱया भाजप कार्यकर्त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी अडवून मारहाण करीत भाजप कार्यकर्त्यांच्या तवेरा वाहनाचे पाठीमागील दोन्ही इंडिकेटरही फोडल्याची तक्रार सोमवारी भल्या पहाटे कणकवली पोलिसांत दाखल झाली. फिर्यादीनुसार ...Full Article

एसटीतील कलाकारांना वेगळय़ा सुविधा देण्याचा विचार

कणकवली : मला जाणीव आहे, की राज्य परिवहन विभागातील कलाकार प्रामाणिकपणे काम करून आपली कला जोपासत आहेत. आज त्यामुळेच मी इथे आलो आहे. एसटीतील अनेक कलाकारांचा नाटक हा प्राण आहे. ...Full Article

आता देवबागच्या सामंतांचाही वाडा

मालवण : ‘रात्रीस खेळ चाले’ या मराठी मालिकेत दाखविण्यात आलेला आकेरी येथील नायकांचा वाडा अनेकांच्या पसंतीस उतरला होता. या मालिकेचे चित्रीकरण संपून मालिकाही संपून सुमारे चार महिने झाले, तरी अजूनही ...Full Article

कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी उद्या मुंबईहून निघणार भक्तमेळा

देवगड : कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई व ग्रामस्थ यांच्यावतीने श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री निमित्त मुंबई ते कुणकेश्वर असा 22 ते 23 फेब्रुवारी रोजी भक्तमेळा निघणार आहे. या ...Full Article

ट्रकच्या धडकेने दुचाकी चालक ठार

म्हापसा : करासवाडा येथील बांदेकर पेट्रोलपंप वर पार्क करुन उभा असलेल्या मोटारसायकलला ट्रकने धडक दिल्याने मोटरसायकल चालक रविकांत प्रकाश आईर (23) रा. इन्सुली सावंतवाडी यांचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला. सोमवारी ...Full Article

वेगवेगळय़ा घटनांत चौघांचा मृत्यू

सावंतवाडी : जिल्हय़ात घडलेल्या वेगवेगळय़ा चार घटनांत चौघांचा मृत्यू झाला. यात दोघा तरुणांचा, तर दोघा युवकांचा समावेश आहे. मालवण तालुक्यातील पाणलोस येथील रोहित रणजीत गावडे (23, रा. ओसरगाव ता. कणकवली), ...Full Article

शिवजयंतीदिनीच राणे कंपनीकडून संस्कृतीला काळीमा!

कणकवली : शत्रूपक्षातील सुभेदाराच्या सूनेचा सन्मान राखण्याची संस्कृती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशीच राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणेंच्या वरवडे गावात भाजपच्या जि. प. महिला उमेदवार प्रज्ञा ढवण यांच्या ...Full Article

मतदान आज, यंत्रणा सज्ज

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. जिल्हय़ातील 5 लाख 63 हजार 631 मतदार जि. प. च्या 50 व पं. स. च्या 100 ...Full Article

मृत्यूस कारणीभूतप्रकरणी मयतावर गुन्हा दाखल

वैभववाडी : निष्काळजीपणे शस्त्र हाताळून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सैनिक राजेंद्र गंगाराम बोडेकर (32, रा. शिवडाव ता. कणकवली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिराळे (ता. वैभववाडी) येथील जंगलात शिकारीसाठी ...Full Article
Page 394 of 425« First...102030...392393394395396...400410420...Last »