|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

[youtube_channel num=4 display=playlist]

कोचऱयात बिबटय़ाशी दोन हात

कुडाळ : वेंगुर्ले तालुक्यातील कोचरा-भावईवाडी येथील चंद्रकांत आत्माराम झाड (55) हे बुधवारी सकाळी सडय़ावर जात असताना घरापासून 100 मीटर अंतरावर गेले असता अचानक झाडीतून बिबटय़ाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी प्रतिकार केल्यानंतर दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. झाड यांनी प्रतिकार केल्यानेच ते बालबाल बचावले. ही घटना आज सकाळी ...Full Article

गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन

मालवण : कॉलेज विद्यार्थी मोहीत झाड याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱया सतीश आचरेकर याला तात्काळ अटक करण्यात यावी आणि पोलीस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या ...Full Article

सावंतवाडीत निघाली नाटय़दिंडी

सावंतवाडी : येथील श्री सद्गुरु संगीत विद्यालय आयोजित सावंतवाडी येथे 5 ते 8 जानेवारी कालावधीत होणाऱया संगीत नाटय़महोत्सवानिमित्त बुधवारी नाटय़दिंडी काढण्यात आली. श्री विठ्ठल मंदिर येथून सायंकाळी सहा वाजता नाटय़दिंडीचा ...Full Article

आगामी निवडणुकांत सिंधुदुर्ग काँग्रेसमुक्त करण्याची गरज!

कुडाळ : एकोपा ठेवून राष्ट्रहिताच्या दिशेने काम करणारा भाजप पक्ष आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट आहे. जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार व टक्केवारीचे राजकारण सुरू आहे. या टक्केवारीच्या राजकारणाला सिंधुदुर्गात आळा ...Full Article

गावाचे सर्वेक्षण श्रमशक्ती नियोजनासाठी महत्वाचे!

देवगड : स्वच्छ गाव समृद्ध ग्राम ही संकल्पना श्रीमती नलिनी शांताराम पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयाने मिठमुंबरी गावात राबविली. विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानातून  वेगळा संदेश येथील ग्रामस्थांना घेता आला. सलग पाच वर्षे गाव ...Full Article

मोकाट गुरांवरील कारवाईला नगर पंचायतीला मुहूर्त मिळाला

कणकवली : शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम मंगळवारी दुपारपासून न. पं. च्यावतीने हाती घेण्यात आली. दुपारपासून राबविलेल्या या मोहिमेत येथील डीपी रोडजवळ मोकाट बैल कर्मचाऱयांच्या हाती लागला. त्यामुळे गेले कित्येक ...Full Article

मासळीच्या ट्रकातील सांडपाणी अद्यापही रस्त्यावर

नांदगांव : मासळी वाहतूक करणारे ट्रक व घाणीचे साम्राज्य करणाऱयांना आळा घालण्यासाठी महामार्गावरील कासार्डे येथील ब्राह्मणवाडी परिसरात अस्वच्छता करणाऱया या भागात पुन्हा एकदा सूचना फलक लावून व झाडांच्या फांद्या टाकल्या ...Full Article

काँग्रेस एससी विभाग जिल्हा उपाध्यक्षपदी सुजीत जाधव

कणकवली : काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कणकवली येथील सुजीत प्रकाश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्र अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांनी जाधव यांना दिले. याबाबत ...Full Article

मुणगे भगवती देवस्थानचा 11 पासून वार्षिकोत्सव

मुणगे : येथील श्री देवी भगवतीचा वार्षिक जत्रोत्सव 11 ते 15 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत ...Full Article

जि. प. सदस्या वृंदा सारंग यांचे निधन

ओटवणे : सावंतवाडी पंचायत समितीच्या माजी सभापती तथा कोलगाव जि. प. मतदारसंघाच्या विद्यमान सदस्या सौ. वृंदा रमेश सारंग (63) यांचे मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास कोलगाव येथील निवासस्थानी निधन झाले. ...Full Article
Page 398 of 400« First...102030...396397398399400