|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गनांदगावला हायवेचे काम पोलीस बंदोबस्तात

प्रतिनिधी / कणकवली: महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या गती घेत आहे. या कामात नांदगाव तिठा येथे काही विद्युत खांब अडथळा ठरत असल्याने त्यांना मागे सरकवण्?यात आले. मात्र, हायवेलगतच्या जमीनमालकांनी सुरुवातीपासूनच कडाडून विरोध करत यापूर्वी काम बंद पाडले होते. अखेर पोलीस बंदोबस्तात हे काम सुरू करण्यात आले. प्रभारी पोलीस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्?त दिवसभर तैनात होता. यावेळी जमीनमालक सुरेश ऊर्फ ...Full Article

महामार्गावर प्रवासी निवारा शेडची कामे प्रगतीपथावर

प्रवाशांना मिळणार दिलासा वार्ताहर / कुडाळ: मुंबई-गोवा महामार्गावरील बसथांब्यांवर प्रवासी निवारा शेड उभारण्याचे काम ठेकेदार कंपनीने हाती घेतले आहे. या शेडचे आरसीसी बांधकाम असल्याने मजबूत असणार आहे. या शेडची कामे ...Full Article

कालव्यात कोसळलेला भराव काढा!

घोटगे ग्रामस्थांची पाटबंधारे कार्यालयाला धडक वार्ताहर / दोडामार्ग: तिलारी पाटबंधारे आंतरराज्य प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात कोसळलेला डोंगराचा मातीचा भराव काढून शेतीला पाणीपुरवठा तात्काळ करावा, अशी मागणी करत घोटगे ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या ...Full Article

चारा वाढीसाठी जि.प.चे प्रयत्न

रणजीत देसाईंची माहिती : शेतकऱयांना देणार मका बियाणे प्रतिनिधी / ओरोस: अवकाळी पावसात भातपिकाबरोबरच जनावरांच्या चाऱयाचेही मोठे नुकसान झाले आहे. यावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त मका बियाणे शेतकऱयांना देण्यात येणार ...Full Article

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

बांदा तपासणी नाका वृक्षतोड :  अधिकाऱयांवर कारवाईची याचिका प्रतिनिधी / सावंतवाडी: बांदा तपासणी नाक्यासाठी वृक्षतोड झाली होती. त्यामुळे पर्यावरणाचा ऱहास झाला होता. वृक्षतोडीला आणि पर्यावरणाच्या ऱहासाला जबाबदार असलेल्या दोषी अधिकाऱयांवर ...Full Article

आंबा, काजू फळपिक विमा योजना जाहीर

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी: प्रतिकुल हवामानात पिकांच्या होणाऱया नुकसानीत शेतकऱयांना विम्याचे संरक्षण मिळावे, यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित फळपिक विमा योजना 2019 शासनाने जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी आंबा ...Full Article

खड्डे चुकविताना गाडीला अपघात

जामसंडे खाकशी तिठा येथे अपघात प्रतिनिधी / देवगड: देवगड-नांदगाव मार्गावरील जामसंडे खाकशी तिठानजीक मंगळवारी सकाळी 10.30 वा. च्या सुमारास रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात गाडी रस्त्यानजीक असलेल्या गार्डस्टोनला आदळून अपघात झाला. ...Full Article

ब्रिटीशकालीन पीक पैसेवारी अन् 2019च्या नुकसानीचे गणित

कृषी अहवालानुसार दोन टप्प्यातील नुकसान 70 टक्क्यांपर्यंत : अंतिम पीक पैसेवारी 50 टक्केच्या आत आली तरच दुष्काळ? चंद्रशेखर देसाई / कणकवली: पिकाची आणेवारी (पैसेवारी) निश्चित करण्याची ब्रिटीशकालीन पद्धत आहे. ही पद्धत ...Full Article

धामापूरच्या चौसोपी वाडय़ाचे दुर्दैवाचे दशावतार संपणार कधी?

पर्यटन महामंडळाचे दुर्लक्ष : शासनाचा निधी वाया : लाखो रुपये खर्चून बांधलेले रिसॉर्ट पडले बंद प्रतिनिधी / मालवण: निसर्गरम्य धामापूर तलावावर 2006 च्या सुमारास एमटीडीसीने बांधलेले रिसॉर्ट हे अयोग्य नियोजन व ...Full Article

आयर्लंडच्या प्रोफेसर वराडमध्ये

लिओ वराडकरांच्या गावाविषयी जाणून घेतले सिंधुदुर्ग: मला वाटलं होतं आयर्लंड या माझ्या देशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचे मूळ गाव हे मुंबई-पुण्याप्रमाणे मोठे शहर असेल. त्यांचे मूळ निवासस्थान अलिशान असेल. ...Full Article
Page 4 of 434« First...23456...102030...Last »