|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गग्रामस्थासमोरच हत्तींने उडविला भेडला माड

मोर्लेत सलग दुसऱया दिवशी हत्तींची दहशत : ग्रामस्थाची जिवाच्या आकांताने गावाकडे धाव प्रतिनिधी / दोडामार्ग: मोर्ले गावात सुरू असणारी हत्तींची दहशत सलग दुसऱया दिवशीही ग्रामस्थांना पहायला मिळाली. ग्रामस्थांच्या पुढय़ात अचानक भेडला माड कोसळल्याने समोर हत्ती असल्याचे निदर्शनास आले अन् त्याने जीव वाचविण्यासाठी सर्व शक्ती एकवटून गावाच्या दिशने धाव घेत घडला प्रकार ग्रामस्थांना सांगितला. ही घटना रविवारी सकाळी 11 वा. च्या दरम्यान ...Full Article

विमान दूरच, रस्त्याचे कामही मार्गी लागेना

मे महिन्यापूर्वी चिपीतून विमानसेवेच्या फक्त वल्गनाच : गटार खोदाईही नाही : निधी गेला परत? प्रतिनिधी / कुडाळ:  पावसाळय़ापूर्वी चिपी-परुळे येथील सिंधुदुर्ग विमानतळाकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे डांबरीकरण होईल. साईडपट्टी साफसफाई ...Full Article

शिरोडय़ात सव्वादोन लाखाची दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाची कामगिरी स्वीफ्ट कारसह आठ लाखाचा ऐवज ताब्यात प्रतिनिधी / ओरोस राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर शिरोडा ...Full Article

हत्ती पकड मोहीम न राबविल्यास तीव्र आंदोलन

मोर्ले ग्रामस्थांचा वनविभागाला इशारा : हत्तींकडून शुक्रवारी बागायतींचे नुकसान प्रतिनिधी / दोडामार्ग: रानटी हत्तींचा उपद्रव तालुक्यात कमी होताना दिसत नाही. केर गावात सध्या असणाऱया हत्तींच्या संख्येत वाढ झाली असून मोर्ले गावात ...Full Article

पाणी आले, स्वप्न साकारले

ओटवणे-सरमळे, विलवडे गाव होणार जलसमृद्ध वार्ताहर / ओटवणे: ओटवणे-सरमळे आणि विलवडे गावात तब्बल पंधरा वर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कालव्यातून तिलारी धरणाचे पाणी वाहू लागल्याने या तिन्ही गावाचे स्वप्न साकार झाले. ...Full Article

मोर्लेत अंत्ययात्रेसमोर हत्तींचा आला कळप

मोर्ले गावातील शुक्रवारी रात्रीची घटना ग्रामस्थांची उडाली भंबेरी हत्तींच्या दहशतीत वृद्धेवर अंत्यसंस्कार हत्ती प्रश्न बनतोय गंभीर प्रतिनिधी / दोडामार्ग:   दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात बागायतीचे अतोनात नुकसान करून हैदोस माजवणाऱया ...Full Article

जि. प.महिला बालविकासच्या आराखडय़ास मंजुरी

83 लाख 48 हजारांची तरतूद :  महिला बालविकास समिती सभा एकूण अंगणवाडय़ा                                 1,596 स्व इमारती असणाऱया अंगणवाडय़ा            1,147 इमारती नसलेल्या अंगणवाडय़ा       ...Full Article

तुळस येथे उभ्या टेम्पोवर गवारेडय़ांचा हल्ला

वार्ताहर / तुळस: कुंभारटेंब येथील उद्योजक आनंद तांडेल यांच्या मालकीच्या टेम्पोवर गवारेडय़ांनी हल्ला करून नुकसान केले. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.  सध्या तापमानात मोठी वाढ झाली असल्याने व ...Full Article

तुळस येथे माडावरून पडल्याने तरुण गंभीर

वार्ताहर / तुळस: पांडेपरबवाडी येथील रहिवासी महेश वसंत साटम (48) हे माडावरून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यांना तात्काळ बांबोळी-गोवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.  साटम हे गुरुवारी सायंकाळी ...Full Article

वाळू उत्खनन करणाऱया कामगारांकडून वीज चोरी

आचरा वीज वितरणच्या धडक कारवाईत प्रकार उघड वार्ताहर / आचरा: कालावल खाडीपात्रात वाळू उत्खनन करण्यासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांकडून कालावल हुरासवाडी येथे झोपडय़ा उभारून मुख्य लाईनला सुमारे सात ठिकाणी हूक टाकून ...Full Article
Page 40 of 425« First...102030...3839404142...506070...Last »