|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Oops, something went wrong.

दारूच्या नशेत युवकाने पेटविले घर

वैभववाडी : दारुच्याअधीन गेलेल्या नेर्ले येथील मेघःश्याम विश्राम सुर्वे (27) या अविवाहित तरुणाने आई, वडील व पुतण्याला मारहाण करून स्वतःचे घर पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार केला. या घटनेत युवकाचे आई, वडील सुदैवाने बचावले. ही घटना सोमवारी मध्यरात्री 1.30 वा. च्या दरम्यान घडली. घटनेनंतर मेघःश्याम सुर्वे हा पसार झाला असून वैभववाडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मेघःश्याम हा आपले वडील विश्राम ...Full Article

ज्येष्ठ समाजवादी नेते ज्ञानेश देऊलकर यांचे निधन

मालवण : ज्येष्ठ समाजवादी, मच्छीमार नेते आणि थोर विचारवंत ज्ञानदेव साबाजी देऊलकर तथा ज्ञानेश देऊलकर सर यांचे मंगळवारी सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी येथील राहत्या घरी निधन झाले. ते 92 ...Full Article

इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये घर बांधणी, दुरुस्तीस सूट

कणकवली : महाराष्ट्रासह पश्चिम घाटाच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येणाऱया सहा राज्यांमधील इको सेन्सिटिव्ह झोनबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार कस्तुरीरंगन समितीने केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने सिंधुदुर्गमधील 192 गावांचा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ...Full Article

सभापती पदांचे आरक्षण जाहीर

सिंधुदुर्गनगरी : जिल्हय़ातील आठही पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण सोडत पद्धतीने काढण्यात आले असून कुडाळ अनुसूचित जाती सर्वसाधारण, मालवण इतर मागास प्रवर्ग महिला, सावंतवाडी इतर मागास प्रवर्ग सर्वसाधारण, देवगड व ...Full Article

बांद्यात संतप्त जनतेने व्यक्त केला रोष

बांदा : बांदा परिसरात माकडतापाची साथ तब्बल दोन महिने उलटूनही नियंत्रणामध्ये न येता वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर येथे भेट देण्यास आलेल्या पालकमंत्री दीपक केसरकर यांना सोमवारी जनतेच्या रोषाला सामोरे जावे ...Full Article

भारत बनविणार जगातील सर्वात शक्तिशाली ‘सुपर कॉम्प्युटर’

सिंधुदुर्ग : 20-20 पर्यंत भारताला जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर बनवायचा असून त्यासाठी केंद्र शासनाने तब्बल 4500 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. एका सेकंदाला ‘एक्झा स्केल’ म्हणजेच अंकावर अठरा ...Full Article

वेंगुर्ले तालुक्यात राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांची अनामत जप्त

वेंगुर्ले : नुकत्याच झालेल्या जि. प., व पं. स. निवडणुकीत वेंगुर्ले तालुक्यातील 12 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत पं. स. या दहापैकी सहा जागा ...Full Article

मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार

मालवण : मालवण तालुक्यातील रास्त धान्य दुकान चालक व केरोसीन विक्रेत्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार रोहिणी रजपूत यांना सादर केले. या मागण्या युद्धपातळीवर पूर्ण न झाल्यास संघटितपणे दुकान परवाने ...Full Article

एसटी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे बेमुदत उपोषण सुरू

कणकवली : 2015 च्या एसटी भरतीमधील उमेदवारांना प्रतीक्षा यादीत ठेवून नंतर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. याबाबत मागणी करूनही गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. आतापर्यंत आश्वासनापलिकडे काहीच न झाल्याने ...Full Article

‘प्रवास श्यामची आई ते आजची आई’चा

मालवण : साने गुरुजींची आई यशदा साने यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बॅ. नाथ पै सेवांगण संचलित कौटुंबिक सल्ला केंद्र मालवणतर्फे ‘प्रवास श्यामची आई ते आजची आई’ या लघुपटाची निर्मिती करण्यात ...Full Article
Page 407 of 448« First...102030...405406407408409...420430440...Last »