|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Oops, something went wrong.

पर्यटन बोटीच्या थांब्यासाठी मालवण बंदराचा मार्ग मोकळा

प्रतिनिधी/ मालवण कॅटमरान बोटीच्या मोजमापानुसार मालवण येथे बोटीचा जलमार्ग आखणे ही प्रक्रिया महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या वेंगुर्ले प्रादेशिक अधिकारी कॅप्टन टोपानो यांनी पूर्ण करून जलआलेखक, मुंबई यांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे आनंद हुले यांनी 1 मे महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा कार्यक्रम स्थगित केला आहे. मालवण मेरीटाईम बोर्डाचे वेंगुर्ले प्रादेशिक अधिकारी कॅप्टन अजीत टोपानो यांनी 25 एप्रिलला हुले यांना ...Full Article

जिल्हा बँकेकडे कारखाना कर्ज प्रस्तावासाठी अर्जच नाहीत!

कणकवली साखर कारखान्यासाठीच्या कर्जाबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना मी आठ दिवसांपूर्वी फोन करून भेट मागितली. त्यानुसार मी व आमच्या नियोजित साखर कारखान्याच्या संचालकांनी सावंत यांची ...Full Article

पर्यटन महोत्सवाच्या नगरीला मंगेश पाडगावकरांचे नाव

वार्ताहर/ वेंगुर्ले उभादांडा सागरेश्वर किनाऱयावर 16 ते 19 मे या कालावधीत होणाऱया श्री क्षेत्र सागरेश्वर कृषी पर्यटन महोत्सवाच्या नगरीला वेंगुर्ल्याचे सुपुत्र कवी मंगेश पाडगावकर नगरी असे नाव देण्याचे ठरविण्यात ...Full Article

मालवण पालिकेचा यंदा शतक महोत्सव

उद्यापासून वर्षभर विविध उपक्रमांची रेलचेल मनोज चव्हाण/ मालवण मालवण नगरपालिकेची स्थापना होऊन येत्या 2 मे 2017 रोजी 99 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजेच यंदाचे वर्ष हे नगरपालिकेचे शतक महोत्सवी ...Full Article

शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू

सावंतवाडी विद्यार्थी घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये आहे. जिल्हय़ात दहावी, बारावी परीक्षेच्या निकालावरून ते सिद्ध होत आहे. याचे श्रेय शिक्षकांना द्यावे लागेल. यातून कोकणात विद्यार्थ्यांची आदर्श पिढी निर्माण झाली आहे. प्राथमिक ...Full Article

मृतदेह दफनप्रकरणी अवास्तव चित्र समोर

प्रतिनिधी/ सावंतवाडी आपण केलेल्या विनंतीला मान देऊन बिशप ऑल्विन बरेटो यांनी श्रमविहार कॉलनीतील मृतदेह हलविण्यास मान्यता दिली. त्यासाठी मी अविरत प्रयत्न केले ही वस्तुस्थिती आहे. मात्र, मृतदेह दफनप्रकरणी जनतेसमोर ...Full Article

इनोव्हा कार झाडावर आदळून पाचजण जखमी

वार्ताहर /खारेपाटण : खारेपाटण येथून सुमारे तीन किमी अंतरावरील नडगिवे सिद्धिविनायक हॉटेलनजीक इनोव्हा कार झाडावर आदळून पाचजण जखमी झाले. जखमींमध्ये दोघांना अधिक उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...Full Article

देवगडातही बॅनर, पोस्टर्स हटविण्यास सुरुवात

प्रतिनिधी /देवगड : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार परवानगी न घेता लावलेले बॅनर्स, फ्लेक्स, होर्डिंग्ज व पोस्टर्स काढण्याची मोहीम देवगड-जामसंडे नगर पंचायतीच्यावतीने शुक्रवारी राबविण्यात आली. देवगड, जामसंडे येथील मुख्य महामार्गावरील ...Full Article

कंटेनरवर झाड कोसळल्याने वाहतूक खोळंबली

वार्ताहर /कणकवली : महामार्गालगत असलेले सुरुचे जीर्ण झाड कंटेनरवर पडल्याने शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. महामार्गालगत कंटेनर चालकाने कंटेनर पार्किंग करून ठेवला होता. चहा ...Full Article

शाळांमधून बेकायदेशीर शैक्षणिक साहित्य विक्री थांबवा!

प्रतिनिधी /सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हय़ातील काही नामांकित शाळांमधून बेकायदेशीररित्या वह्या-पुस्तकांची विक्री केली जात आहे. त्यामुळे शालेय साहित्य विक्री करणाऱया व्यावसायिकांचा धंदा पूर्ण बुडाला असून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ...Full Article
Page 412 of 483« First...102030...410411412413414...420430440...Last »