|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गरेल्वे सुरक्षाबलाकडून वर्षभरात प्रवासी सुरक्षेवर भर

कणकवली : गेल्या वर्षभरात रेल्वे सुरक्षा बलाकडून कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱया प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी उल्लेखनिय कामगिरी झाली आहे. घरातून न सांगता निघून आलेल्या 45 मुलांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दारूची अवैध वाहतूक करणाऱया 32 जणांवर कारवाई तर 10 गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश मिळविले. तर रेल्वेप्रवासात मद्यपी, हुल्लडबाजी करणारे, गर्दीत चोरी करणारे यांच्यावर विशेष लक्ष ठेवताना सुरक्षा बलाने विविध स्थानकांवर धडक ...Full Article

कवी विद्याधर करंदीकर यांच्यावर कोलाज

कणकवली : कवी विद्याधर करंदीकर यांचे साहित्य कर्तृत्व वादातीत आहे. त्यांचा व्यासंग आणि त्यांची साहित्याची जाण यामुळे ते आपल्या हयातीत सांस्कृतिक क्षेत्रात मार्गदर्शक म्हणूनच वावरले. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतरही त्यांच्याबाबत भरभरून ...Full Article

पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न करणार!

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे-रेल्वेफाटक येथे उड्डाण पूल किंवा भुयारी मार्ग व्हावा, या ग्रामस्थांच्या मागणीनुसार कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक बाळासाहेब निकम (रत्नागिरी) यांनी जागेवर येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पर्यायी व्यवस्थेसाठी ...Full Article

काँग्रेस नगरसेवकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था हवी

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेत विरोधी काँग्रेस नगरसेवकांना बैठक व्यवस्था नाही. त्यामुळे नगरसेवकांसाठी कायमस्वरुपी जागा द्या. अन्यथा मुख्याधिकाऱयांच्या केबिनमध्येच ठाण मांडू, असा इशारा काँग्रेस नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे यांची ...Full Article

वृद्धेला मिळाला संविताश्रमाचा आधार

कणकवली : मालवण देऊळवाडा येथे गेल्या आठ वर्षांपासून निराधार स्थितीत राहत असलेल्या श्रीमती पार्वती शंकर मालवणकर (85) या महिलेला अखेर पणदूर येथील संविताश्रमाचा आसरा मिळाला आहे. यासाठी मालवण तालुका फोटोग्राफर ...Full Article

लाभार्थ्याच्या मृत्यूनंतरही ‘अंत्योदय’चे रेशनकर्ड सुरूच

मालवण : अंत्योदय योजनेतील आचरा येथील एका महिलेच्या रेशनकार्डवर आपल्या मुलीचे नाव तिची नात म्हणून बेकायदेशीरपणे समाविष्ठ करीत शासनाच्या अंत्योदय योजनेचा लाभ घेतलेल्या ग्रामस्थाची चौकशी करण्याची मागणी संजय वायंगणकर यांनी ...Full Article

हेवाळे परिसरात हत्तींचा पुन्हा धुडगूस

साटेली-भेडशी : गेल्या दीड महिन्यापासून दडी मारलेल्या रानटी हत्तींनी गुरुवारी रात्री पुन्हा हेवाळे घाटीवडे येथील शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. 500 हून अधिक केळी बागायती, काजू, सुपारी, माड व ...Full Article

वृत्तपत्रे भविष्यातही टिकतील!

बांदा : सध्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा बोलबाला असला तरी वृत्तपत्राचे महत्त्व अद्यापही टिकून आहे. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून लोकांना बातम्या मिळतात. मात्र, वृत्तपत्रांच्या माध्यमातून बातम्यांबरोबर अग्रलेख, लेख वाचण्यास मिळतात. वृत्तपत्रे, बातम्या, अग्रलेख, लेख ...Full Article

राठिवडेतील तळीत विवाहितेचा मृतदेह

बागायत : राठिवडे-बौद्धवाडी येथील विवाहिता दीपिका अमित जाधव (25) हिचा मृतदेह गुरुवारी सकाळी राठिवडे-बौद्धवाडी महारगाळू परिसरातील शिवकालीन तळीत सापडला.   2 जानेवारीपासून घरातील भांडणाला कंटाळून दीपिका रागाने घरातून निघून गेली ...Full Article

वेंगुर्ले न.प.च्या विषय समिती सभापतींची निवड

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगर परिषदेच्या गुरुवारी झालेल्या विषय समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजप, सेना, अपक्ष, युतीचे उमेदवार नागेश उर्फ पिंटू गावडे यांची आरोग्य, स्वच्छता व क्रीडा समितीवर, पूनम निकम यांची पाणीपुरवठा, ...Full Article
Page 422 of 425« First...102030...420421422423424...Last »