|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Oops, something went wrong.

डॉ.अवचट सांगणार ‘गांधी समजून घेताना’

कणकवली : ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट हे एक मुलखावेगळे व्यक्तिमत्व. विपुल, दर्जेदार लेखन, सामाजिक कार्य, असंख्य छंद, त्यात त्यांनी मिळविलेले नैपुण्य आणि या साऱयावर मात करणारं त्यांचं अस्सल माणूसपण…हेच माणूसपण आजच्या पिढीनेही जपावे, यासाठी डॉ. अवचट हे जिल्हय़ातील नागरिकांना ‘गांधी समजून घेताना’ याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच साहित्य-जीवन, समृद्ध सहजीवनासाठी, मानसिक ताणतणाव आदींबाबतही आपल्या मुलाखतीतून ...Full Article

रेडी बंदरपर्यंतच्या रेल्वेमार्ग सर्वेक्षणासाठी आर्थिक तरतूद

सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्ग विजयदुर्ग, रेडी बंदरांशी जोडण्याचे संकेत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे टर्मिनसच्या उद्घाटनप्रसंगी दिले होत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात कोकण रेल्वे मार्गावरील रेडी बंदराला जोडणाऱया ...Full Article

चिन्मयची ‘रोबोटिक’ झेप

सिंधुदुर्ग : दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवूनदेखील अपेक्षांच्या ओझ्याखाली बारावीत टक्केवारीची गाडी घसरलेल्या चिन्मयने अपयशाने खचून न जाता आत्मविश्वासाच्या बळावर मिळविलेल्या यशाला तोड नाही. मराठी माध्यमातून शिकलेला हा सिंधुदुर्गचा सुपुत्र ...Full Article

जिल्हय़ात 94.72 टक्के मतदान

सिंधुदुर्गनगरी : कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्हय़ात 94.72 टक्के मतदान झाले. जिल्हय़ातील 2 हजार 460 मतदारांपैकी 2 हजार 330 शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हय़ातील सर्व ...Full Article

अ.भा.गाबित समाजाची आरक्षणासाठी स्वाक्षरी मोहीम

मालवण : गाबित जात केंद्र शासनाच्या अनुसूचित जमातीत (एसटी) अनुक्रमांक 17 वर गाबितऐवजी गावित म्हणून समाविष्ट आहे. गेली 30 वर्षे आम्ही शासनाला विविध मार्गाने हे पटवून दिले आहे. आमदारांच्या सहय़ांचे ...Full Article

तिसऱया दिवशी 17 उमेदवारी अर्ज

सिंधुदुर्गनगरी : जि. प. व प. स. निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या तिसऱया दिवशी शुक्रवारी जि. प. साठी सात तर पं. स. साठी नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आतापर्यंत ...Full Article

सातबाराला जोड आधार क्रमांकाची

कणकवली : शासनस्तरावरून संगणकीकृत सातबारा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, आता हे काम करताना पुढील टप्प्यात सॉफ्टवेअर (आज्ञावली) मध्ये बदल करून प्रत्येक खातेदाराच्या नावात आधारकार्ड क्रमांकही फिड करण्यात येणार ...Full Article

पत्तनचा अभियंता लाच घेताना जाळय़ात

देवगड : तिर्लोट-आंबेरी येथील शेडच्या पुर्नबांधणीच्या कामाचे सुमारे साडेनऊ लाखाचे बिल अदा करण्यासाठी आपल्या वरिष्ठ अभियंत्याच्या सूचनेनुसार ठेकेदाराकडून लाच घेतांना पत्तनचा कनिष्ठ अभियंता स्वप्नील पांडुरंग वाघमोडे (24) याला शुक्रवारी ...Full Article

तिलारी काँक्रिटचे पाट दोन वर्षातच निकृष्ट

साटेली-भेडशी : तिलारी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत डाव्या कालव्याखालील शेतकऱयांच्या शेतीपर्यंत पाणी नेण्यासाठी तीन गावात बांधण्यात आलेले कॉंक्रिटचे पाट दोन वर्षातच निकृष्ट बनले आहेत. शिवाय येथील पाटात माती, कचरा भरल्याने पाटातील पाणी ...Full Article

अपहार आढळल्यास एसटी वाहकांना मिळणार दणका

कणकवली : रा. प. महामंडळातील वाहकांची अपहार प्रकरणे तडजोड करून निकाली काढण्यासंदर्भात यापूर्वी काढण्यात आलेले परिपत्रक रद्द करून नव्याने सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रवास भाडे वसूल करून तिकीट ...Full Article
Page 431 of 451« First...102030...429430431432433...440450...Last »