|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Oops, something went wrong.

‘ऑनलाईन’ची पोहोच घेतल्यावरच उमेदवारी अर्ज ‘फायनल’!

कणकवली : ऑनलाईन नामदिर्शेनपत्र दाखल करण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे पैसे भरून पावती घ्यायची आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे अर्ज देऊन पोहोच घेईपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केला, असे म्हणता येणार नाही. ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचा पॅनकार्ड नंबर तसेच ईमेल आयडी असणेही बंधनकारक असल्याचे तहसील कार्यालयात आयोजित ऑनलाईन नामनिर्देशन प्रशिक्षण कार्यक्रमात सांगण्यात आले. येथील तहसील कार्यालयात तहसीलदार ...Full Article

‘सतार, कविता अन् गप्पा’

कणकवली : भारतातील विख्यात सतारवादक तथा कवी-लेखक विदूर महाजन हे जगविख्यात गायिका किशोरी आमोणकर यांचे शिष्य. त्यांचे मार्गदर्शन आजच्या तरुणाईला मिळणे हा अपूर्व योग मानला जातो. अशा या महान कलावंतांच्या ...Full Article

जांभेकरांनी दिलेला आदर्श जोपासावा!

देवगड : वृत्तपत्रांनी निर्भिड पत्रकारीता करीत असताना घटनेची माहिती समजून घेऊन त्यानुसारच बातमीदारी झाली पाहिजे. बातमीमधील सत्यता न पाहता एखाद्यावर अन्याय झाल्यास त्याचे परिणाम गंभीर स्वरुपाचे उमटतात. अन्यायकारक बातमीदारी होता ...Full Article

नवे चित्रपट ‘कॉमन मॅन’च्या व्यथा मांडणारे

मालवण : एक काळ असा होता, की त्यात केवळ नायक-नायिकांसाठी चित्रपट पाहिले जायचे. नायक-नायिकेचे सुंदर दिसणे हे चित्रपटाच्या दृष्टीने महत्वाचे मानले जात असे. परंतु सध्या चित्रपटांचा टेंड बदलत चालला आहे. ...Full Article

मायाजाल कांदबरीचे दुबईत प्रकाशन

मालवण :  डॉ. अ. ना. रसनकुटे यांच्या ‘मायाजाल’ कादंबरीच्या दुसऱया आवृत्तीचे प्रकाशन विरारकर प्रस्तुत ‘एकच ध्यास, कथा कवितांचा प्रवास’ या उपक्रमांतर्गत शब्द संस्थेच्या दुसऱया मराठी विश्व साहित्य संमेलनावेळी दुबई येथे ...Full Article

तानाजी वाडकर यांचे पतपेढी संचालकपद रद्द

सावंतवाडी : सावंतवाडी सहकारी पतपेढीचे संचालक गोविंद ऊर्फ तानाजी बाळा वाडकर यांचे संचालकपद सावंतवाडीचे सहाय्यक निबंधक दीपक खांडेकर यांनी रद्द केले आहे. संचालकपद रद्द झाल्याने वाडकर यांच्यासाठी जोरदार धक्का मानला ...Full Article

पालिकेच्या दुर्लक्षामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर

मालवण :  मालवण शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालिकेकडे व्यापारी तसेच नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मोकाट गुरे त्रासदायक ठरत आहेत. पालिकेचा कोंडवाडाही ...Full Article

आता विवाह नोंदणी डॉक्टरांकडे?

मालवण : नगर पालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय अधीक्षक (ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय) यांची नियुक्ती विवाह मंडळ व विवाह नोंदणी निबंधक म्हणून करण्याचे ...Full Article

स्नेहलता चोरगेंचा काँग्रेसला रामराम

वैभववाडी : काँग्रेस पदाधिकाऱयांकडून सतत पक्ष कार्यामध्ये अविश्वास दाखविला जात असल्याने व पक्षामध्ये सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याने काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जि. प. च्या माजी महिला बालविकास सभापती ...Full Article

तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत प्रकाश सातपुते प्रथम

देवगड : उमाबाई बर्वे ग्रंथालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय वाचक स्पर्धेमध्ये प्रकाश सातपुते यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. मंगेश पाडगांवकर यांची कोणतीही साहित्यकृती या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यांनी ...Full Article
Page 432 of 446« First...102030...430431432433434...440...Last »