|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Oops, something went wrong.

डेगवे, बांद्यात घरफोडी

बांदा : डेगवे बाजारवाडी व बांदा गवळटेंब येथे भरवस्तीतील दोन घरांमध्ये झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये सत्तर हजाराची रोकड चोरटय़ांनी लंपास केली. चोरीत दोघांचा हात असल्याचा संशय असून ग्रामस्थांनी दोघांना मोटारसायकलने जातांना पाहिल्याची माहिती हाती आली आहे.  याबाबत बांदा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, डेगवे-बाजारवाडी येथील अमृत देसाई यांच्या घरात सकाळी 10.45 ते 11.15 च्या दरम्यान चोरी झाली. याबाबत त्यांचा मुलगा आत्माराम यांनी ...Full Article

सभापती निवड 7 रोजी

सिंधुदुर्गनगरी : जि. प. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर आता जि. प. च्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक 7 एप्रिल रोजी घेण्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जाहीर केले आहे. दरम्यान ...Full Article

आज घुमणार नाद लोककलांचा!

सावंतवाडी : सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या मातीत रुजलेल्या लोककलांचा गंध नेहमीच दरवळत राहिला आहे. कोकणी माणूस आणि गोंयकारांच्या नसानसातून वाहणारा या लोककलांचा नाद शनिवारी सुंदरवाडीच्या तलावाभोवती घुमणार आहे. गोवा आणि ...Full Article

माकडतापबाधित कुटुंबियांना मदत

बांदा : माकडताप हे गावावर आलेले मोठे संकट आहे. ज्यांच्या कुंटुबातील व्यक्ती या आजाराने दगावल्या त्यांच्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे. यासाठी आम्ही छोटीशी मदत करत आहात. ...Full Article

मालवणचा‘जीओ’वाद सुटता सुटेना!

मालवण : मालवण शहरात जीओ कंपनीच्या केबल टाकण्याच्या कामाबाबत नगरसेवक गणेश कुशे व यतीन खोत यांच्या तक्रारीनंतर भरड परिसरात सुरू असलेले काम नगरपालिका प्रशासनाने थांबवून ठेकेदाराचे साहित्य बुधवारी रात्री ...Full Article

चार दिवसांत सव्वाचार लाखाची विक्री

कुडाळ : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे (सिंधुदुर्ग) ने कुडाळ येथील कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर आयोजित केलेल्या ‘सिंधुसरस’ या स्वयंसहाय्यता महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शनाची सांगता गुरुवारी झाली. ...Full Article

अंगणवाडी सेविकांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे

सावंतवाडी : अंगणवाडी सेविका गावच्या विकासासाठी नेहमी कार्यरत असतात. त्यामुळे अंगणवाडी सेविका या खऱयाअर्थाने जनसेवकाची भूमिका निभावत आहेत. त्या देत असलेले योगदान फार महत्त्वाचे आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर अंगणवाडी ...Full Article

‘सिंधुदुर्ग शिमगोत्सव’ पर्वणी उद्या

 सावंतवाडी : गोवा आणि सिंधुदुर्गच्या मातीतील लोककला शनिवारी येथील मोती तलावाच्या काठावर फेर धरणार आहेत. लोककलांना पर्यटनाची जोड देण्याची मुहूर्तमेढ रोवणारा हा शिमगोत्सव ‘लोकमान्य’चे संस्थापक आणि ‘तरुण भारत’चे सल्लागार ...Full Article

वाळूशिल्प कार्यशाळेचे मालवणात उद्घाटन

मालवण : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डातर्फे व निर्मल सागर तट अभियानांतर्गत चिवला बीच येथे आयोजित वाळूशिल्प कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते झाले.   यावेळी सुवर्ण ...Full Article

दोडामार्गातील रस्ता रुंदीकरणाला व्यापाऱयांचा आक्षेप

दोडामार्ग : दोडामार्ग-तिलारी राज्य मार्गाचे शहरातील गांधीचौकापासून रस्ता रुंदीकरणाचे हाती घेतलेले काम मंजुरीनुसार होत नसल्याने त्या कामाला आक्षेप घेत व्यापाऱयांनी नगरसेवक दिवाकर गवस यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी उपोषण केले. अखेर ...Full Article
Page 433 of 487« First...102030...431432433434435...440450460...Last »