|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Oops, something went wrong.

आंबोलीत दोन लाखांची दारू जप्त

आंबोली : येथील पोलीस चेकपोस्टवर सुमारे दोन लाख रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारूने भरलेली स्कॉर्पिओ पोलिसांनी पकडली. आंबोली चेकपोस्टवरची आतापर्यंतची ही दुसरी मोठी कारवाई आहे. बांदा आणि आंबोली पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. याप्रकरणी सोलापूरच्या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. बांदा पोलीस ठाण्याचे विक्रम मोरे आणि दादासाहेब पाटील यांना गोव्याहून स्कॉर्पिओने दारू वाहतूक होणार असल्याची खबर मिळाली होती. वाहनाचा क्रमांकही ...Full Article

कोळंब पूलावर लोखंडी कमान

मालवण : ना पोलीस… ना महसूल…. कोळंब पूलावरील अवजड वाहतूक रोखण्यास सक्षम ठरले. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने थेट अडीच मीटर उंचीची कायमस्वरूपी लोखंडी कमान उभारत अवजड वाहतुकीला ब्रेक लावला. यामुळे ...Full Article

कणकुंबीतील युवतीचा अपघाती मृत्यू

सावंतवाडी : दोन दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी-गुढीपूर (जि. सिंधुदुर्ग) येथे दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या माजगाव-नाला येथील ललिता भिकाजी कणकुंबीकर (24)  हिचे बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गोवा-बांबोळी रुग्णालयात निधन ...Full Article

करा रे घोष नामाचा, माझ्या भालचंद्र बाबांचा..

कणकवली : योगीयांचे योगी प. पू. भालचंद्रबाबांचा 113 वा जन्मोत्सव उत्साहात पार पडला. बुधवारी सायंकाळी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची घोडे, उंट तसेच सिंधुदुर्ग वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग यांच्यासमवेत कणकवली शहरातून ...Full Article

उसप शांतादुर्गा देवस्थान ट्रस्ट वाद उघड

दोडामार्ग : तालुक्यातील उसप गावच्या शांतादुर्गा देवस्थान ट्रस्टमधील व्यवहारावरुन गावात दोन गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ट्रस्टचे सचिव प्रकाश गवस यांनी देवीच्या ठेवी व दागिन्यांत मोठय़ा प्रमाणात अपहार केला ...Full Article

परमेतील तरुणाला कारने चिरडले

दोडामार्ग : परमे जत्रोत्सवादिवशी साटेली येथे एका चारचाकी वाहनाने परमे येथील प्रमोद तुकाराम काळे (42) यांना धडक दिली. काळे यांच्या डोक्यावरून गाडी गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी ...Full Article

कणकवली तालुक्यात 90 हजार मतदार

कणकवली : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कणकवली तालुक्यातील आठ जि. प. व 16 पं. स. मतदारसंघात मिळून 89 हजार 749 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात 45 हजार 714 ...Full Article

आशय हरवलेली नवी फिल्म म्हणजे आजचा मराठी चित्रपट

कणकवली : परदेशात गोष्ट सांगतात, माणसाच्या आयुष्यात डोकावतात, असे आपल्याकडील सिनेमातून होत नाही. जगभर हिंडल्याशिवाय चांगला सिनेमा कळत नाही. आशय हरवलेली नवी फिल्म म्हणजे आजचा मराठी चित्रपट. पण सिनेमा हा ...Full Article

तपशीलाची लयलूट म्हणजे कवितेतील प्रयोगशीलता नाही!

सावंतवाडी : अर्थ हरवत जाऊन विषाद निर्माण करण्याच्या काळात आज कविता लिहिली जात आहे. पण तपशीलाची लयलूट म्हणजे कवितेची प्रयोगशीलता नव्हे. प्रयोगशीलता ही कालसंबद्ध संकल्पना आहे. तिचा विचार काळाला जोडूनच ...Full Article

ओह, इंडियन कल्चर इज ग्रेट!

माणगाव : तिथे ना आरोग्याची सुविधा, ना बाजारपेठ, ना हॉटेल्स, ना समुद्र किनारा…ते म्हणजे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱयातील एक छोटेसे म्हणावे असे खेडेगाव निवजे.. मग तिथे पर्यटक तरी कशाला येतील..परदेशी ...Full Article
Page 435 of 446« First...102030...433434435436437...440...Last »