|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Oops, something went wrong.

ऑस्ट्रेलियाचे भावी इंजिनिअर्स अभ्यासासाठी निवजेत

माणगाव : ‘इंजिनिअर विदाऊट बॉर्डर्स’ या इंटरनॅशनल संस्थेच्या ऑस्ट्रेलियन शाखेतर्फे ऑस्ट्रेलिया येथील इंजिनिअर्स विभागाचे वीस विद्यार्थी कुडाळ तालुक्यातील निवजे येथे शुक्रवारपासून अभ्यास दौऱयासाठी आले आहेत. 17 जानेवारीपर्यंत ते गावात राहणार असून तेथील जीवन पद्धती, राहणीमान व भौगोलिक परिस्थितीचे निरीक्षण करणार आहेत. तेथील आवडलेल्या गोष्टी आपल्या देशात नेणे व येथे असलेल्या कमतरतेबाबत मत नोंदविणे, असा या अभ्यास दौऱयाचा उद्देश आहे. ऑस्ट्रेलियन ...Full Article

सेतू केंद्रे महसूलनेच चालवावीत!

कणकवली : जिल्हय़ातील सेतू सुविधा केंद्रांना सील करण्याची महसूल विभागाची कारवाई स्वागतार्ह आहे. महसूल कर्मचाऱयांनी पहिल्याच दिवशी सुमारे 100 दाखले मागणीधारकांना दिले आहेत. ज्या दाखल्यांना 8 ते 15 दिवसांचा कालावधी ...Full Article

26 गाळेधारकांना एकाच मीटरवरून वीज

मालवण :  मालवण मच्छीमार्केट मंडईतील तब्बल 26 व्यापारी गाळय़ांना एकाच मीटरवरून वीजपुरवठा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वीज वितरण कंपनीकडे वारंवार मागणी करूनही व्यापारी वर्गाला वैयक्तिक मीटर देण्यात ...Full Article

पत्नीला फोन करून त्याने दरीत घेतली उडी

आंबोली : आंबोळी गेळे-कावळेसाद पॉईंट येथील खोल दरीत शिरशिंगे-मळईवाडी येथील सुधाकर राऊळ (35) या विवाहित तरुणाने उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडल्याची शक्यता आहे. आत्महत्येपूर्वी ...Full Article

गांधी हत्येचा दडपलेला इतिहास लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न!

मालवण : नथुराम गोडसेंनी गांधी हत्येबाबत जे निवेदन सादर केले, ते निवेदन प्रत्येकाला समजले पाहिजे, या हेतूने आपण ‘हे राम नथुराम’ नाटक करीत आहे. महात्मा गांधींचा अवमान करण्याचा आपला कुठलाही ...Full Article

कुडाळला ‘हे राम..’ कोणत्याही अनुचित प्रकाराविना

कुडाळ : कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात शुक्रवारी रात्री आयोजित ‘हे राम नथुराम’ नाटक कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय आणि रसिकांच्या तोबा गर्दीत झाले. नाटकाला विरोध दर्शविण्यासाठी येणाऱया काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी मराठा ...Full Article

चित्रपट समजून घ्यायला शिका!

मालवण : चित्रपट पाहताना त्यातील नायक, नायिकांचा अभिनय पाहतात. नायक व नायिंकाव्यतिरिक्त चित्रपटात आणखी काही असते, याची माहिती अनेकांना नसते. त्यामुळे अनेक प्रेक्षकांना चित्रपट समजत नाही. नायक-नायिकांच्या पलिकडेही चित्रपट असतो. ...Full Article

समीर जोईल, ऐश्वर्या मालवणकर प्रथम

वेंगुर्ले : ‘रन फॉर हेल्थ’ या जिल्हास्तरीय ‘रॅनोथॉन 2017’ स्पर्धेत 15 कि. मी. अंतराच्या स्पर्धेत पुरुष खुला गटात देवगडच्या समीर जोईल, तर महिला गटात वेंगुर्ले येथील जागृती क्रीडा मंडळाच्या ऐश्वर्या ...Full Article

अक्षरसिंधुच्या ‘गावय’ची मुंबईत चमक

कणकवली : कामगार कल्याण ठाणे विभागाने मुंबई-विक्रोळी येथे आयोजित केलेल्या 64 व्या खुल्या नाटय़ स्पर्धेत येथील कामगार केंद्रातर्फे अक्षरसिंधुचे संस्थापक सदस्य तसेच देवगडचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण लिखित आणि सुहास वरुणकर ...Full Article

अशोक येजरे यांच्या ‘अक्षरवेध’ पुस्तकाचे प्रकाशन

कुडाळ :येथील बॅ. नाथ पै विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक येजरे यांच्या ‘अक्षरवेध’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेच्यावतीने कुडाळ तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी ‘कथाकथन तंत्र आणि मंत्र’ ...Full Article
Page 437 of 446« First...102030...435436437438439...Last »