|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Oops, something went wrong.

गांधी हत्येचा दडपलेला इतिहास लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न!

मालवण : नथुराम गोडसेंनी गांधी हत्येबाबत जे निवेदन सादर केले, ते निवेदन प्रत्येकाला समजले पाहिजे, या हेतूने आपण ‘हे राम नथुराम’ नाटक करीत आहे. महात्मा गांधींचा अवमान करण्याचा आपला कुठलाही हेतू नाही. गांधी हत्येचा दडपलेला इतिहास लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न आपण या नाटकाच्या माध्यमातून करीत आहोत, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते शरद पेंक्षे यांनी येथे केले.  ‘हे राम नथुराम’ या नाटकाच्या निमित्ताने ...Full Article

कुडाळला ‘हे राम..’ कोणत्याही अनुचित प्रकाराविना

कुडाळ : कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात शुक्रवारी रात्री आयोजित ‘हे राम नथुराम’ नाटक कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय आणि रसिकांच्या तोबा गर्दीत झाले. नाटकाला विरोध दर्शविण्यासाठी येणाऱया काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी मराठा ...Full Article

चित्रपट समजून घ्यायला शिका!

मालवण : चित्रपट पाहताना त्यातील नायक, नायिकांचा अभिनय पाहतात. नायक व नायिंकाव्यतिरिक्त चित्रपटात आणखी काही असते, याची माहिती अनेकांना नसते. त्यामुळे अनेक प्रेक्षकांना चित्रपट समजत नाही. नायक-नायिकांच्या पलिकडेही चित्रपट असतो. ...Full Article

समीर जोईल, ऐश्वर्या मालवणकर प्रथम

वेंगुर्ले : ‘रन फॉर हेल्थ’ या जिल्हास्तरीय ‘रॅनोथॉन 2017’ स्पर्धेत 15 कि. मी. अंतराच्या स्पर्धेत पुरुष खुला गटात देवगडच्या समीर जोईल, तर महिला गटात वेंगुर्ले येथील जागृती क्रीडा मंडळाच्या ऐश्वर्या ...Full Article

अक्षरसिंधुच्या ‘गावय’ची मुंबईत चमक

कणकवली : कामगार कल्याण ठाणे विभागाने मुंबई-विक्रोळी येथे आयोजित केलेल्या 64 व्या खुल्या नाटय़ स्पर्धेत येथील कामगार केंद्रातर्फे अक्षरसिंधुचे संस्थापक सदस्य तसेच देवगडचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण लिखित आणि सुहास वरुणकर ...Full Article

अशोक येजरे यांच्या ‘अक्षरवेध’ पुस्तकाचे प्रकाशन

कुडाळ :येथील बॅ. नाथ पै विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक येजरे यांच्या ‘अक्षरवेध’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेच्यावतीने कुडाळ तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी ‘कथाकथन तंत्र आणि मंत्र’ ...Full Article

नीतेश राणेंची सेन्सॉरशिप सिंधुदुर्गात चालू देणार नाही!

कुडाळ : आमदार नीतेश राणे यांची सेन्सॉरशिप जिल्हय़ात शिवसेना चालू देणार नाही, असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला. जिल्हय़ात कोणता कार्यक्रम कोणी घेऊ नये हे ...Full Article

बिबवणेत चोरटय़ाची ‘फोडाफोडी’

कुडाळ : तालुक्यातील बिबवणे येथील ग्रामदैवत श्री देव गिरोबा मंदिरातील फंडपेटी चोरटय़ाने फोडली. तसेच प्राथमिक शाळा क्र. 1 व आरोग्य उपकेंद्रालाही लक्ष्य करीत आतील लोखंडी कपाटे व टेबलाचे खण विस्कटले. ...Full Article

वजराट ग्रा. पं., पोस्ट कार्यालय खाक

वेंगुर्ले : वजराट ग्रामपंचायत व पोस्ट ऑफिस इमारतीला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. प्रशासकीय यंत्रणेनही ...Full Article

दोडामार्ग नगरसेविका संध्या प्रसादी अपात्र

कणकवली : कसई-दोडामार्ग नगर पंचायतीतील शिवसेनेच्या नगरसेविका संध्या राजेश प्रसादी यांना जिल्हाधिकाऱयांनी उर्वरित कालावधीसाठी अपात्र ठरविले आहे. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षादेशाचे (व्हीप) उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेनेचे ...Full Article
Page 438 of 446« First...102030...436437438439440...Last »