|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

[youtube_channel num=4 display=playlist]

हडीचे कावले कुटुंब झाले बेघर

आगीत घर बेचिराख : रोख 80 हजारासह दागिने जळाले :  चार लाखाचे नुकसान प्रतिनिधी / मालवण:  तालुक्मयातील हडी येथील शाळा क्रमांक 2 येथील लवू कावले यांच्या घरास शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. आगीत घराचे वासे तसेच अन्य साहित्य जळून खाक झाले. यात कावले कुटुंबियांचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर ...Full Article

बंपर खवळा मिळूनही निराशाच

फिशमिल बंदचा फटका : पारंपरिक मच्छीमारांची आर्थिक कोंडी जीएसटीमुळे देशभरातील फिशमिल बंद बंपर कॅचचा आनंद ठरला क्षणिक रापणीला मिळाली पाच टन मासळी प्रतिनिधी / मालवण:    लांबलेल्या मत्स्य हंगामामुळे चिंतातूर ...Full Article

विजेच्या धक्क्याने शेतकरी ठार

सुदैवाने आठ ते दहाजण बचावले मठ बुद्रुक येथील घटना  वीज खांबावरील झाडी हटविताना दुर्घटना प्रतिनिधी / मालवण: तालुक्यातील मठ बुद्रुक येथे विजेचा शॉक लागून शेतकरी रमेश गणपत पालकर (48) यांचा ...Full Article

दुकानदाराच्या जागृकतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला

वार्ताहर / दोडामार्ग:   शहरातील धाटवाडी परिसरातील बंद असलेले दुकान फोडल्यानंतर हाती काहीच न लागल्याने येथील साईमंदिर समोरील दुकान फोडण्याचा चोरटय़ांचा प्रयत्न दुकानमालकाच्या जागृकतेमुळे फसला. या दोन्ही घटना गुरुवारी पहाटे ...Full Article

वाहून गेलेल्याच्या पत्नीला शासनाकडून चार लाख

प्रतिनिधी / कणकवली: तालुक्यात 6 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसात सांगवे येथील मनोहर रामचंद्र कांबळे हे ओढय़ातील पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती अर्थसहाय्य योजनेंतर्गत ...Full Article

महेंद्र कदम यांच्या मुलांना चार लाखाची मदत

प्रतिनिधी / वैभववाडी: पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या उंबर्डे येथील महेंद्र धाकला कदम याच्या नातेवाईकांना शासनाकडून चार लाखाची मदत देण्यात आली आहे. वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांनी गुरुवारी मदतीचा धनादेश महेंद्रच्या ...Full Article

92 पासबुकांमधील 90 लाखांचा अपहार

कुडाळ पोस्टातील गैरव्यवहारप्रकरण : राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन : मनसे, स्वाभिमानचाही पाठिंबा सीबीआयकडे तक्रार दाखल संशयित एजंटाचे सहकार्य नाही! गैरव्यवहार हेतूपुरस्सर! शुक्रवारी सीबीआयचे अधिकारी कुडाळात? प्रतिनिधी / कुडाळ: कुडाळ पोस्टात झालेल्या ...Full Article

केसरीत महिलेवर रानडुकराचा हल्ला

वार्ताहर / ओटवणे: शेतीचे काम आटोपून घरी परतताना रानडुकराने महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात सदर महिला गंभीर जखमी झाली. सोबत असलेल्या पतीने आरडाओरड करीत दगड, काठय़ांनी या डुकराला पिटाळून लावले. ...Full Article

वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग कोकण विकासात महत्वाचा ठरणार!

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची ट्विटरद्वारे माहिती वार्ताहर / कणकवली: वैभववाडी ते कोल्हापूर या नव्या रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरद्वारे दिली. सरकारने वैभववाडीपासून कोल्हापूरपर्यंत ...Full Article

शाह, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू लवकरच योग्य निर्णय घेऊ!

स्वाभिमान पक्षाच्या बैठकीत नारायण राणेंचे वक्तव्य : राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता वार्ताहर / कणकवली: येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. तसे संकेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या ...Full Article
Page 7 of 414« First...56789...203040...Last »