|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणेधनगर समाजाला आरक्षण देणार का नाही ? – धनंजय मुडे

ऑनलाईन टीम / नागपूर : मुख्यमंत्री महोदय आता सांगा क्मया हुआ तेरा वादा, असे म्हणत धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री धनगर समाजाला आरक्षण देणार आहेत की नाही ही स्पष्टता आम्हाला 97 च्या चर्चेत अपेक्षित आहे, अशी स्पष्ट भूमिका धनंजय मुंडे यांनी नियम 97 च्या चर्चेदरम्यान ...Full Article

ही ‘नीट’ धमकी समजा : राज ठाकरे

ऑनलाईन टीम / पुणे : नीट परीक्षेला बाहेरुन मुलं भरली तर त्या मुलांवर आमची बारीक नजर असेल असा धमकीवजा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. दहावी आणि ...Full Article

चालू आठवडा पावसाचा

पुणे : जून महिन्याच्या अखेरपासूनच पश्चिम किनारपट्टीवर विशेषत: कोकण-गोवा, कर्नाटक किनारपट्टीवर पावसाचा प्रभाव अधिक राहिला आहे. मध्य भारतात मान्सून सक्रिय झाल्याने या भागातही चांगला पाऊस झाला. 12 जुलैपर्यंत पावसाने ...Full Article

स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक

ऑनलाईन टीम / पुणे : राज्यभरात सुरू असलेल्या दूध दरवाढ आंदोलनाला पुण्यात वेगळे वळण मिळाले आहे. दुधाच्या गाडीची तोडफोड केल्या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...Full Article

पुण्यात चितळेंचे दूध संकलन बंद

ऑनलाईन टीम / पुणे : खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणचे दूध संकलन बंद करण्यात आले ...Full Article

चांगले कपडे घातले म्हणून मुम्ही दलितांना मारता ;भुजबळांचा भाजपावर हल्लाबोल

ऑनलाईन टीम / नागपूर : गोरक्षेच्या नावावर तुम्ही माणसे मारता, चांगले कपडे घातले म्हणून दलितांना मारता, तुमची नियत साफ नाही. मुँह में राम बगल में छुरी, असे सर्व काही ...Full Article

लाच घेणारा पोलिस अटकेत,एक पोलीस फरार

ऑनलाईन टीम / अहमदनगर : गुन्हय़ात नाव न घेण्यासाठी 3 लाख रुपयांची लाच घेणाऱया एका पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. तर त्याचा साथीदार दुसरा पोलीस फरार झाला ...Full Article

औरंगाबादेतून लवकरच दोन विमान सेवा सुरू होणार

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : औरंगाबादेतून झूम एअरवेज आणि जेट एअरवेज या दोन कंपन्यांचे प्रत्येकी एक विमान सुरू होण्याची शक्यता आहे. दिल्ली ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते दिल्ली आणि ...Full Article

शेतकऱयांचा मनात सरकारबद्दल राग आहे -धनंजय मुंडे

ऑनलाईन टीम / नागपूर : राज्यातील दुध उत्पादक शेतकऱयांच्या भावनांवर आम्हाला सभागृहात बोलायचे आहे. आमदार सुनिल तटकरे यांनी मांडलेल्या 289 प्रस्तावावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी ...Full Article

सरकारने विधानपरिषदेत घोषणा केल्यास आंदोलन मागे : राजू शेट्टी

ऑनलाईन टीम / पुणे : शेतकरी दूध दरवाढीची मागणी करत आहेत. मागीलवषी शेतकऱयांचा संप झाला त्यावेळी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी 27 रूपयांचा भाव जाहीर केला. पण तो दर ...Full Article
Page 1 of 9912345...102030...Last »