|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

[youtube_channel num=4 display=playlist]

आला रे आला :  अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल

ऑनलाइन टीम / पुणे :  अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे लांबलेला मान्सून अखेरीस महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सूनने गुरूवारी कोकणात जोरदार हजेरी लावत रत्नागिरी, कोल्हापूर पर्यंत मजल मारली. मागच्या अनेक दिवसांपासून पाऊस हुल देत आहे. मात्र येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून दाखल होणार ही माहिती हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून दिली. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस ...Full Article

धनगर समाजाचे आंदोलन सुरूच राहणार ः गोपीचंद पडळकर

  पुणे / प्रतिनिधी :  धनगर समाजाला एसटीचा दाखला मिळणे, ही समाजाची मुख्य मागणी असून, जोवर ही मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत धनगर समाजाचे आंदोलन हे सुरूच राहणार असल्याचा ...Full Article

पुनाळेकर यांच्या पोलीस कोठडीची सीबीआयकडून पुन्हा मागणी

  पुणे / प्रतिनिधी : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी संशयित आरोपींचे वकील संजीव पुनाळेकर यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण ...Full Article

मान्सून शुक्रवारी कोकणात

पुणे / प्रतिनिधी  येत्या शुक्रवारपर्यंत मान्सून तळकोकण व गोव्यात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ‘वायू’ चक्रीवादळामुळे मान्सूनला ब्रेक लागला असून, अद्यापही तो कर्नाटकात आहे. 17 जूनला वायूने ...Full Article

पीएनजी फसवणूकप्रकरणी अभिनेता मिलिंद दास्तानेस अटक

   पुणे / प्रतिनिधी :  पुणे शहरातील औंध येथील ‘पीएनजी ब्रदर्स’ या नामांकित सराफी पेढीमधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूक करणाऱया ...Full Article

स्पर्धा परीक्षेतील यश म्हणजेच सर्वस्व नाही

 पुणे / प्रतिनिधी :   स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण मेहनत घेतात. मात्र, इथे स्पर्धा मोठी आणि जागा कमी अशी स्थिती असल्याने अनेकांना अपयश येते. तीन-चार ...Full Article

पुण्यात हेल्मेटसक्ती नको : देवेंद्र फडणवीस

 पुणे / प्रतिनिधी : वर्षाच्या सुरुवातीपासून शहरात मोठय़ा हेल्मेट न घालणाऱयांवर पुणे वाहतूक पोलीसांकडून कारवाई करण्यात येत आहे. या विरोधात अनेक संघटना, राजकीय पक्षांनी आंदोलने केली. परंतु पोलीसांकडून कारवाई ...Full Article

पावसाने ओढ दिल्याने ‘दुष्काळात तेरावा’

मान्सून आणखी लांबणीवर : कोकण -गोव्यातील आगमनाची प्रतीक्षा कायम पुणे / प्रतिनिधी वायू चक्रीवादळामुळे बेक लागलेल्या मान्सूनचा प्रवास अत्यंत कूर्मगतीने सुरू असून, मान्सूनच्या कोकण व गोव्यातील आगमनासाठी आणखी काही ...Full Article

राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत सुनयना, जोश्रा यांच्यात अंतिम लढत

पुणे / प्रतिनिधी : महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना (एमएसआरए) यांच्यावतीने आयोजित व स्क्वॅश रॅकेटस्‌ाd फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसआरए-76 व्या वरि÷ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्मयपद स्पर्धेत ...Full Article

तरुणांनी नोकऱयांच्या मागे लागण्यापेक्षा आपली प्रतिभा ओळखावी

ऑनलाईन टीम / पुणे : तरुणांनी केवळ नोकऱयांच्या मागे लागण्यापेक्षा स्वतःमधील प्रतिभा ओळखली पाहिजे. तसेच कोणत्याही कामाबाबत तरुणांनी कमीपणा बगळता कामा नये, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ...Full Article
Page 10 of 234« First...89101112...203040...Last »