|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

Oops, something went wrong.

मंगळवेढयातील नगराध्यक्षांच्या विरोधात सुरु असलेले आंदोलन चौथ्या दिवशी स्थगित

तरुण भारत संवाद मंगळवेढा/वार्ताहर मंगळवेढयातील नगरपरिषद कार्यालयासमोर नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात मागील चार दिवसापासून नगरपालिकेतील कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलनास बसले होते. दरम्यान,नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी कर्मचार्‍यांना लेखी पत्राव्दारे नागरिकांची गैरसोय व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये यासाठी आंदोलकांना आंदोलनापासून परावृत्त केल्याने तूर्त कर्मचार्‍यांचे आंदोलन स्थगित करण्यात आले. यामुळे आता कार्यालयीन कामकाजाला सुरळीतपणा येणार आहे. नगरपरिषदेमधील कर्मचार्‍यांनी दि.26 जानेवारीपासून ...Full Article

लग्न सोहळयास जाणार्‍या स्कार्पिओ गाडीस ब्रम्हपुरीजवळ अपघात; आठ प्रवाशी जखमी

तरुण भारत संवाद मंगळवेढा/वार्ताहर लग्न सोहळयास जाणार्‍या स्कार्पिओ गाडीचा अपघात झाल्याने आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना सोलापूर येथील सी.एन.एस. हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातात ...Full Article

राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीसपदी संकेत शिंदे

ऑनलाईन टीम / पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या सरचिटणीसपदी संकेत संजय शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते ...Full Article

भारत बंदला अकोला, धुळ्यात हिंसक वळण

ऑनलाईन टीम / मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला आज धुळे, जळगाव आणि अकोल्यात ...Full Article

इंद्रायणी थडीला उद्यापासून प्रारंभ

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या उद्घाटन  ऑनलाईन टीम / पिंपरी : महिला सक्षमीकरण चळवळीतील सार्वजनिक उपक्रमात नावाजलेल्या इंद्रायणी थडी जत्रेत भरगच्च सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांबरोबरच ...Full Article

बिबटय़ाला पाहून घाबरलेल्या महिलेचा ह्रदयविकाराने मृत्यू

 ऑनलाईन टीम / नगर : अचानक समोर आलेल्या बिबटय़ाला पाहून घाबरलेल्या महिलेचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील जाखुरी गावात घडली. शीलाबाई लहानु पानसरे (वय ...Full Article

साखर उद्योगावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

ऑनलाईन टीम / पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ुटच्या वतीने येत्या 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 या कालावधीत दुसऱया आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शाश्वतपणा : ...Full Article

विहिरीत एसटी-रिक्षा कोसळून 21 ठार

प्रतिनिधी/ नाशिक, नाशिकजवळील मालेगाव-देवळा रस्त्यावरील मेशी फाटा येथे मंगळवारी दुपारी एसटी बस आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. सदरच्या अपघातानंतर बस आणि रिक्षा शेजारी असलेल्या शेतातील विहिरीत जाऊन कोसळली. ...Full Article

शेतकऱयांना आर्थिकदृष्टया सक्षम करून चिंतामुक्त करणार : दादा भुसे

ऑनलाईन टीम  / पुणे  :    शेतकरी संशोधन करून नावीण्यपूर्ण प्रयोग करतात, अशा शेतकऱयांच्या यशोगाथा इतर शेतक-यासांठी नक्कीच प्रेरणादायी आहेत, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठांने प्रोत्साहन द्यावे, शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्टया ...Full Article

अवयवदान पदयात्रेचा ससूनमध्ये संवाद कार्यक्रम संपन्न

ऑनलाईन टीम  / पुणे  :    पुणे ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये २७ जानेवारी रोजी देहदान व अवयवदान महासंघ नाशिक यांच्या अवयवदान पदयात्रेचे स्वागत प्रभारी अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे यांनी केले. ही ...Full Article
Page 13 of 352« First...1112131415...203040...Last »