|Sunday, May 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

[youtube_channel num=4 display=playlist]

दातांच्या शस्त्रक्रियेदरम्यान अतिरक्तस्त्रावामुळे तरुणीचा मृत्यू

   पिंपरी/ प्रतिनिधी :  दातांची शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या एका तरुणीचा शस्त्रक्रिये दरम्यान अतिरक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना निगडी प्राधिकरण येथील स्टर्लिंग आयुर्वेदिक रुग्णालयात घडली. धनश्री जाधव (वय 23, रा. नेरे, मारुंजी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर हलगर्जीपणा करणारे डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासणाविरुद्ध धनश्रीच्या नातेवाईकांनी निगडी पोलिसात तक्रारी अर्ज दाखल केल्यानंतर डॉक्टर दाम्पत्य फरार ...Full Article

लिंबांच्या दरामध्ये वाढ

   ऑनलाईन टीम / पिंपरी :  मागच्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढल्याने उष्णाताही मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. परिणामी बाजारात लिंबूची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दरामध्ये मोठय़ प्रमाणात ...Full Article

रस्त्यात पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱयाला सात वर्षे सक्तमजुरी

पुणे,प्रतिनिधी : दारू पिण्यास पैसे न दिल्याने भर रस्त्यात पत्नीवर ब्लेडने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱया पतीला सात वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ...Full Article

इतिहास संशोधनाचा आपण उपयोग करून घेत नाही

  पुणे / प्रतिनिधी  :  भारताच्या, महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे संशोधन व अभ्यास आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग आपण म्हणावा तसा करून घेत नाही, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी येथे ...Full Article

तब्बल 27 नृत्यसंस्थांची नृत्यप्रस्तुती

ऑनलाईन टीम / पुणे :  पुण्यासारख्या शहरात शास्त्रीय नृत्यातील सर्व नृत्य प्रकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने स्थापन झालेल्या शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेतर्फे नुकतेच ‘डान्स सिझन 2019’ चे ...Full Article

सुनिता कोकाटेंना भौतिकशास्त्रात पीएचडी

पुणे / प्रतिनिधी : सुनिता कोकाटे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने भौतिकशास्त्र या विषयात नुकतीच पीएचडी पदवी प्रदान केली आहे. त्यांनी संशोधनासाठी ‘न?नो थिन फिल्म्स्’ या विषयावर काम केले. ...Full Article

70 टक्के मुले पबजी, यूटय़ूबच्या जाळय़ात

अस्मिता मोहिते / पुणे : मोबाईल व इंटरनेटच्या सध्याच्या युगात तब्बल 70 टक्के विद्यार्थी व मुले ही इन्स्टा, पबजी, युटय़ूबच्या जाळय़ात अडकली असून, 35 टक्के मुले टीव्ही व मोबाईल ...Full Article

सोलापूरच्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

 पुणे / वार्ताहर : पाय घसरुन नदीत पडलेल्या सोलापुरच्या तरुणाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. भीमाशंकर उपासे असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.  भीमाशंकर शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ...Full Article

रोहित पवार विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक

ऑनलाईन टीम / पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार हे आगामी विधानसभा लढविण्यास इच्छूक आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी लोकसभेतून निवडणूक लढविल्यानंतर ...Full Article

अल्पवयीन मुलीशी लग्न करुन अत्याचार, मारहाण

 ऑनलाईन टीम / पुणे : गरीबीचा फायदा घेत मुलीला चांगले शिक्षण देण्याचे अमिष दाखवून एका 50 वषीय व्यक्तीने 14 वषीय मुलीशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील बिबवेवाडी परिसरात उघडकीस ...Full Article
Page 2 of 21912345...102030...Last »