|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

Oops, something went wrong.

युतीच्या 50-50 फॉर्म्युल्याची अंमलबाजवणी व्हावी : शरद पवार

ऑनलाईन टीम / बारामती : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजपशी 50-50 फॉर्म्युल्याचा दावा करत आहे, त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद विभागून देण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली असेल, तर त्यामध्ये गैर काही नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. तसेच यावेळी शिवसेना स्वतःचा आब राखूनच सत्तेत सहभागी होईल, असेही पवार म्हणाले. बारामती येथील निवासस्थानी ...Full Article

महिलांना मशिदीत प्रवेश नाकारणे असंविधानिक : सर्वोच्च न्यायालय

 ऑनलाईन टीम / पुणे : मुस्लीम महिलांना मशिदीत प्रवेश नाकारणे असंविधानक आणि बेकायदेशीर असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तसेच केंद्राने याबाबतचे आपले म्हणणे न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात ...Full Article

महिलांना मशिदीत प्रवेश नाकारणे असंविधानिक : सर्वोच्च न्यायालय

पुणे / वार्ताहर :  देशभरातील मशिदीमध्ये महिलांना नमाज पडण्याकरिता वेगळी व्यवस्था असावी तसेच मशिदीत जाऊन नमाज पडण्याची त्यांना कायदेशीर परवानगी मिळावी, याकरिता पुण्यातील जुबरे पीरजादे यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित ...Full Article

‘अद्विता’ महिला उद्योजक प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन

पुणे / प्रतिनिधी :   भारताच्या औद्योगिक क्षेत्रात महिलांनी पुढाकार घ्यावा या साठी सरकारने विविध योजना आखल्या आहेत. या योजनेच्या आधारावर महिलांना उद्योजक बनविणार्‍या “’अद्विता’या औंध येथिल  ठशेअर ए  स्पेस ठ येथिल  महिला उद्योजक प्रशिक्षण केंद्राचे  उद्घाटन मराठी अभिनेत्री गिरिजा ओक  गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी “अद्विता”च्या संस्थापिका सारिका देशमुख,पल्लवी लोडाया,उद्योजक अभिमन्य्ाु साबळे,अडव्हेाकेट  मानस ठाकोर व पोर्णिमा शेट्टे  हे  उपस्थित होते.  सारिका देशमुख यांनी सर्वाचे स्वागत केले. “अद्विता हे पुण्यामधिल प्रथमच स्थापन झालेले  खास उद्योजक महिलांना प्रेरणा देणारे व त्यंाच्यात उद्योजकता  निर्मीतीव विकासासाठी स्थापन झालेले इनक्य्ाुबेशन सेंटर आहे. आवडीनुसार उद्योग उभारणीसाठी आर्थिक  व कायदेशीर  नियमानुसार पूर्तता करणे,सोयी सुविधा देणे , सल्ला, आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण , तज्ज्ञमंडळाचे मार्गदर्शन  ,तांत्रिक मदत , समुपदेशन  ,व्यवसायातील आव्हानांना सामोरे जाणे व  उद्योजकांना   यशस्वी  होण्यासाठी पोषक वातावरण  निर्माण करणे अशा विविध उद्येश्याने या केंद्राची स्थापना झाली आहे.   पल्लवी  म्हणाल्या, भारतासारख्या विकसनशील देशात शिक्षण खाद्य पद्ार्थ व पौष्टीक आहार  आरोग्य आणि  सामाजिक  स्वास्थ्य  हस्तकला तंत्रज्ञान  पर्यावरण  पुरक  उद्योगअशा विविध उद्योगांसाठी  चांगला वाव असल्याने महिलांनी  या क्षेत्रातील उद्योगांची निवड करावी.सध्याच्या काळात नोकर्‍या मिळत नाहीत . त्या मुळे  स्वत:च उद्योजिका बनून समाजातील  गरजू लोकांना रोजगार प्राप्त करता यावा  हा या  मागील हेतू आहे. ”Full Article

बारावी परीक्षा : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

 पुणे / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱया इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात ...Full Article

यंदाची दिवाळी तीन दिवसच

पुणे / प्रतिनिधी : यावषी दिवाळी नेहमी प्रमाणे चार दिवसांची नसून नरक-चतुर्दशी आणि दर्श अमावस्या लक्ष्मीपूजन (27 ऑक्टोबर) रविवारी एकाच दिवशी, सोमवारी (दि. 28 ऑक्टोबर), दिवाळी पाडवा आणि मंगळवारी ...Full Article

महाराष्ट्रात नवी मोट बांधली जाणार असेल तर स्वागतच : डॉ. अमोल कोल्हे

पुणे / प्रतिनिधी :  महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मोट बांधली जाणार असेल तर स्वागत करेल, असं मत डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरूवारी जाहीर झाले. ...Full Article

भूमिकेशी कठिबद्ध न राहणे जनतेला पटले नाही : शरद पवार

ऑनलाईन टीम / बारामती : भूमिकेशी कठिबद्ध न राहणे जनतेला पटले नाही. त्यामुळे पक्षांतर करणाऱया नेत्यांना जनतेने धडा शिकवला, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. ...Full Article

जादा भाडे आकारणाऱया 45 ट्रव्हल्सवर कारवाई

ऑनलाईन टीम / पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱया खाजगी ट्रव्हल्स बसेसवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. संगमवाडी, येरवडा परिसरातील 45 खाजगी ट्रव्हल्स बसेसवर प्रादेशिक परिवहन ...Full Article

पिंपरी-चिंचवड, भोसरीतील 35 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त

 ऑनलाईन टीम / पिंपरी : पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील 41 पैकी तब्बल 35 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले आहे. तीनही मतदारसंघात दुरंगी लढाई झाल्याने उर्वरित उमेदवारांना मानहानीकारकपणे पराभव ...Full Article
Page 21 of 295« First...10...1920212223...304050...Last »