|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

[youtube_channel num=4 display=playlist]

पुष्प रांगोळीतून साकारले साईबाबा

ऑनलाईन टीम / पुणे  : शिवतीर्थ नगर, पौडरोड येथील श्री गणेश मंदिरामध्ये शुक्रवारी सायंकाळी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यात आली. गेली 17 वर्षे या उपक्रमाचे मंदीरात आयोजन केले जाते. त्रिपूरारी पोर्णिमेनिमित्त श्रीकांत गोरे (वय 77) यांनी काढलेल्या साई बाबांच्या 30 फूट उंच 18 फुट रूंद पुष्प रांगोळी चित्राभोवती पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. रसिका सुतार यांनी त्रिपूर वात लावून ...Full Article

डीएसकेंच्या पुण्या-मुंबईतील कार्यालयांवर छापे

पुणे / वार्ताहर : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तसेच डीएसके कंपनीचे मालक दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसके व हेमंती दीपक कुलकर्णी यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे 351 ठेवीदारांनी तक्रारी दाखल केल्या ...Full Article

औरंगाबादच्या सुशोभीकरणासाठी लोकचळवळ उभी करा : डॉ. पुरुषोत्तम भापकर

औरंगाबाद / प्रतिनिधी : ऐतिहासिक, पर्यटन आणि औद्येागिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण असलेल्या औरंगाबादच्या सुशोभिकरणात स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि उद्योग कंपन्यांनी पुढाकार घेऊन लोकचळवळ उभी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम ...Full Article

मुलाखतीतून उलगडणार मधुर भांडारकर यांच्यातील दिग्दर्शक

पुणे / प्रतिनिधी : सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने सदाशिव अमरापूरकर स्मृति सोहळ्यात सुप्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ...Full Article

3 डिसेंबरला रंगणार पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा

ऑनलाईन टीम / पुणे : यंदाची 32वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा रविवारी 3 डिसेंबरला होणार असल्याची घोषणा पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केली आहे. या स्पर्धेसाठी एकूण 40 लाख ...Full Article

औरंगाबादच्या महापौरपदी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले

प्रतिनिधी/ औरंगाबाद औरंगाबाद महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर म्हणून शिवसेनेचे नंदकुमार घोडेले यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी भाजपचे विजय औताडे यांची निवड झाली आहे. महापौर घोडेले यांना 77 मते मिळाली. ...Full Article

औरंगाबादच्या महापौरपदी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले

औरंगाबाद / प्रतिनिधी : औरंगाबाद महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर म्हणून शिवसेनेचे नंदकुमार घोडेले यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी भाजपचे विजय औताडे यांची निवड झाली आहे. महापौर घोडेले यांना 77 ...Full Article

सोलापूर- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस पुढच्या चार महिन्यांसाठी रद्द

ऑनलाईन टीम / पुणे : सोलापूर- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस 1 नोव्हेंबरपासून पुढच्या चार मीहन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली ...Full Article

पुलोत्सव रंगणार 9 ते 12 डिसेंबरदरम्यान

‡ पुणे / प्रतिनिधी: ‘आशय सांस्कृतिक’ आणि ‘स्क्वेअर वन’ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणारा पुलोत्सव येत्या 9 ते 12 डिसेंबरदरम्यान रंगणार असल्याची माहिती संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार ...Full Article

भांडारकरप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या 72 जणांची निर्दोष मुक्तता

पुणे / प्रतिनिधी : भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या तोडफोडप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या 72 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला. जेम्स लेनच्या पुस्तकातील आक्षेपार्ह ...Full Article
Page 218 of 244« First...102030...216217218219220...230240...Last »