|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

Oops, something went wrong.

झोका खेळतांना फास लागून मुलाचा मृत्यू

ऑनलाईन टीम / नाशिक झोका खेळतांना गळय़ाला फास लागून चिमुरडय़ाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना नाशिक जिल्हय़ातील त्र्यंबकेश्वर तालूक्यात घडली आहे. उमेश मनोहर कुवर (वय 12 वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. झोका खेळत असतांना त्याचा तोल केला आणि दोरीला फास बसला. त्यानंतर उमेशला तातडीने रूग्णालयात नेले असता, मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.  Full Article

भरधाव बसने दुचाकीवरील महिलेला चिरडले

ऑनलाईन टीम / औरंगाबाद कंपनीच्या कामगारांची वाहतूक करणाऱया भरधाव बसने दुचाकी चालवणाऱया दाम्पत्याला उडवले. या अपघातात दुचाकी चालवणारी महिला जागीच ठार झाली तर महिलेचा पती जखमी झाला असून त्याला ...Full Article

दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका जळून राख

ऑनलाईन टीम / बीड दहावी व बारावीच्या परीक्षेतील तब्बल 1420 उत्तरपत्रिका जळून राख झाल्या आहेत. ही घटना शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा घातपात असल्याचा संशय व्यक्त ...Full Article

ऐंशी लाखांचा घोडा घेण्यापेक्षा चार एकर जमीन घेतलेली कधीही योग्यच- शरद पवार

ऑनलाईन टीम / इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाच मिनिटांच्या धावत्या इंदापूर भेटीमुळे इंदापूरातील राष्ट्रवादी काँग्रेसला ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले आहे. यावेळी पवार यांनी कार्यकर्त्यांना ‘ऐंशी ...Full Article

लातूरमध्ये एस.टी.बसचा अपघात ; 14 जखमी

ऑनलाईन टीम / लातूर लातूर जिह्यातील निलंगा-औसा या महामार्गावर उमरगा-लातूर या एसटीचा अपघातात झाला आहे. या अपघातात तब्बल चौदा प्रवासी जखमी झालेत. औसा ते लामजना पाटी दरम्यान असलेल्या फत्तेपुर ...Full Article

बापानेच केला सात महिण्याच्या चिमुरडीचा खून

ऑनलाईन टीम / न्हावरे  आपली मुलगी नसल्याचा संशयावरून बापाने आपल्या सात महिन्यांच्या मुलीचा शस्त्राने गळा कापून खून केल्याची धक्कादायक घटना कुरूळी येथे शुक्रवारी घडली. मृत चिमुरडीचे नाव कौशल्या भुरा धुळकर ...Full Article

पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी योगेश मुळीक निश्चित

ऑनलाईन टीम / पुणे आमदार जगदीश मुळीक यांचे भाऊ योगेश मुळीक यांची पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. स्वीकृत सदस्य पदाच्या निवडीवेळी निर्माण झालेल्या गोंधळामुळे यावेळी ...Full Article

पिंपरीचे महापौर नितीन काळजे यांचा राजीनामा

ऑनलाईन टीम / पिंपरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकचे महापौर नितीन काळजे यांनी आज महापौर पदाचा राजीनामा दिला तर नगरसेवक राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. ...Full Article

स्पर्धा परीक्षेच्या तणावातून तरूणीची आत्महत्या

ऑनलाईन टीम / पिंपरी पिंपरी चिंचवडमध्ये एका तरूणीने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱया तरूणीचे नाव प्रिती जाधव असे असून, ती मुळ बीडची आहे. प्रिती ही ...Full Article

जळगावमध्ये तरूणीचा जळालेल्या अवस्थेत सापळा आढळल्याने खळबळ

ऑनलाईन टीम / जळगाव नांदगाव-चाळीसगाव सस्त्या जवळ खडकी गावात एका अज्ञात तरूणीचा जळालेल्या अवस्थेत सापळा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ...Full Article
Page 242 of 296« First...102030...240241242243244...250260270...Last »