|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

[youtube_channel num=4 display=playlist]

जम्मू-काश्मीरविना देश अपूर्ण

माजी मंत्री जयराम रमेश यांची भावना प्रतिनिधी/ पुणे जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तेथे पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी, ही सर्वांची इच्छा असून, जम्मू-काश्मीरविना देश अपूर्ण आहे, अशी भावना माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. ‘सरहद’ संस्थेच्या वतीने आयोजित काश्मीर फेस्टिव्हलचे उद्घाटन रमेश यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ...Full Article

पिंपरी महापौरपदासाठी शत्रुघ्न काटे, आशा शेंडगे यांची नावे आघाडीवर

 प्रतिनिधी/ पिंपरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱया संदीप वाघेरे यांच्यासह दुसऱयांदा नगरसेवक झालेले नितीन काळजे, शत्रुघ्न काटे, आशा शेंडगे यांची नावे आघाडीवर आहेत. तर संतोष लोंढे, नामदेव ढाके ...Full Article

संजय काकडे, लक्ष्मण जगताप यांचे ‘वजन’ वाढले

प्रतिनिधी / पुणे पुणे महापालिकेत शतप्रतिशत यश मिळविणाऱया भाजपच्या विजयात मुख्य वाटा असणाऱया खासदार संजय काकडे व पिंपरीत कमळ फुलविणाऱया आमदार लक्ष्मण यांच्या राजकीय वजनात आता मोठी वाढ झाली ...Full Article

इव्हीएम मशीनची सेटिंग भाजपने बदलली

पुण्यातील पराभूत उमेदवारांचा आरोप : न्यायालयात दाद मागणार, सोमवारी आंदोलन प्रतिनिधी / पुणे पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शहरात भाजपला बहुमत मिळाले असले, तरी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव राहिलेला आहे. भाजपने ...Full Article

पुणे महापौरपदासाठी मुक्ता टिळक यांचे पारडे जड

पुणे/ प्रतिनिधी : पुणे महापालिकेवर भाजपाने शतप्रतिशत यश मिळविल्याच्या पार्श्वभूमीवर महापौरपदासाठी भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका मुक्ता टिळक यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यांच्यासोबत वर्षा तापकीर, कविता वैरागे, माधुरी सहस्रबुद्धे ...Full Article

रविंद्र धंगेकर ठरले जायंट किलर ; भाजपच्या गणेश बीडकर यांचा केला पराभव

पुणे / प्रतिनिधी : शहरात भाजपची लाट असताना कसबा पेठ मधील प्रभाग क्रमांक 16 मधील सर्वांची नजर असलेली लढतीत रविंद्र धंगेकर यांनी भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांचा दारूण पराभव ...Full Article

पुण्यात भाजपची 77 जागांवर आघाडी

ऑनलाईन टीम / पुणे : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पुण्यात भाजपला आत्तापर्यंत 77 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भाजप ‘मॅजिक फिगर’ पर्यंत लवकरच पोहोचेल असा अंदाज व्यक्त ...Full Article

भाजपपुरस्कृत रेश्मा भोसले विजयी

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपपुरस्कृत अपक्ष उमेदवार रेश्मा भोसले या प्रभाग क्रमांक 7 मधून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे रेश्मा भोसले यांच्या ‘इस्त्राr’ची सरशी झाल्याचे स्पष्ट ...Full Article

पवारांच्या नातवाचा ‘पॉवरफुल’ विजय

ऑनलाईन टीम / बारामती : पुणे जिल्हा परिषदेच्या बारामतीतील शिर्सुफळ गुणवडी गटातून रोहित राजेंद्र पवार हे विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ...Full Article

पिंपरीत राष्ट्रवादी पुढे

पुणे / प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 19 जागांवर आघाडी घेतली आहे. यामागोमाग भाजप 11 जागांवर, तर काँग्रेस 1, सेना 1 जागांवर आहे. श्रीमंत महापालिका असलेल्या ...Full Article
Page 251 of 256« First...102030...249250251252253...Last »