|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

Oops, something went wrong.

असाधारण यशासाठी असाधारण मेहनत आवश्यक : डॉ. पी. ए. इनामदार

पुणे / प्रतिनिधी :   सर्वांना प्रगतीसाठी मेहनत करायला सारखाच वेळ परमेश्वराने दिलेला आहे. मात्र,  साधारण मेहनत केली तर साधारण यश मिळणार. असाधारण मेहनत केली तरच असाधारण यश मिळू शकते’, असे प्रतिपादन महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांनी आज केले.   महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’ आयोजित एक दिवसीय ‘मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ‘चे उदघाटन   ...Full Article

पहिल्या एमएनजीएल भवनचा भूमीपूजन सोहळा शनिवारी

पुणे / प्रतिनिधी :    महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीने निर्माण करण्यात येणाºया पुण्यातील पहिल्या एमएनजीएल भवन या कार्यालयाच्या भूमीपूजन सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे.  शनिवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी ...Full Article

‘फुले दांपत्य सन्मान दिवसा’ निमित्त बुधवारी भव्य रॅली

पुणे / प्रतिनिधी :   क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. मुलींच्या शिक्षणासाठीची ही ...Full Article

विजयदादांच्या वक्तव्यामुळे तालुक्याची गेली इज्जत

प्रतिनिधी / सोलापूर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे सध्या तरी संपलेले नेतृत्व आहे. त्यांच्याकडे पक्षाविषयी सकारात्मक गुण, कर्तृत्त्व व तळमळ नाही. सत्तेसाठी भाजपमध्ये गेले. आता भाजप सत्तेमध्ये नाही, म्हणून मी ...Full Article

लाचलुचपत विभागाची कारवाई तलाठ्यासह दोघांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी / सांगोला कमलापुर ता. सांगोला येथील तक्रारदार याच्या वडीलोपार्जित जमिनीचा सातबारा उतारा दुरुस्ती करण्यासाठी तलाठी व खाजगी एजंट हे लाच मागत असल्याची तक्रार दि. 7/8/2019 रोजी नोंदविली होती. ...Full Article

खेळामध्ये भारताला आघाडीवर नेण्यासाठी युवा ऊर्जा खर्ची घाला : राज्यपाल कोश्यारी

प्रतिनिधी / सोलापूर खेळात एक वेगळी ऊर्जा आहे. खेळामुळे शरीर स्वास्थ्य उत्तम राहते. दुर्दैवाने खेळ क्षेत्रात भारत मागे आहे. ऑलिंपिकमध्ये भारताला पदक कमी मिळतात. त्यामुळे युवा खेळाडूंनी सराव तसेच परिश्रम ...Full Article

एल्गार परिषद प्रकरणात पुणे पोलीस एफबीआयची मदत घेणार

ऑनलाइन टीम / मुंबई  :  भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणीच्या तपासात पुणे पोलीस आता थेट अमेरिकेची तपास संस्था असलेल्या एफबीआयची मदत घेणार आहे. या प्रकरणी अटकेत असलेले वरावर राव यांच्याकडून ...Full Article

‘काही मुलं गतिमंद असतात’ : शरद पोंक्षे

ऑनलाइन टीम / पिंपरी :  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा ...Full Article

जगाला गरज असणारे शांतीदूत येशू ख्रिस्त

पुणे / प्रतिनिधी :   आज जगात प्रचंड अशांतता पाहायला मिळते. धर्माच्या नावाखाली दुभाजन चालू आहे. आपल्या धर्माव्यतिरिक्त इतर धर्मांचा देखील आदर करावा, अशी प्रत्येक धर्मामध्ये शिकवण आहे. जगाला आज ...Full Article

पुणे : ढगाळ वातावरणामुळे ग्रहणावर पावसाचे सावट

पुणे / प्रतिनिधी :  2019 मधील शेवटचे सूर्यग्रहण आज सुरू झाले. पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातून ते दिसणार आहे. गेल्या 58 वर्षांतील सर्वांत मोठे सूर्यग्रहण आहे. केरळ, कर्नाटक व तामिळनाडूतील काही ...Full Article
Page 27 of 335« First...1020...2526272829...405060...Last »