|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

Oops, something went wrong.

अफजल खानला मुस्लीम म्हणून मारलं नाही : पवार

ऑनलाईन टीम / पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानला मुस्लीम म्हणून मारलं नाही. शिवाजी महाराज सगळ्या धर्माचे होते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमात पवार बोलत होते. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा कोथळा बाहेर काढला, तो स्वराज्याचा शत्रू म्हणून. शिवाजी महाराजांनी मुस्लीम म्हणून त्याला संपवले नाही. शिवाजी महाराज ...Full Article

अलंकापुरीतून माउलींच्या पालखीचे थाटात प्रस्थान

@ पुणे / प्रतिनिधी जाईन गं माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा । आपुलिया ।। विठुयारायाची भेटी आस…टाळ-मृदंगाचा अखंड गजर…त्या तालावर डौलणारे वारकरी…अन् सर्वत्र भरून राहिलेला भक्तीचा दरवळ…अशा अत्यंत ...Full Article

पुण्यात महिलेवर सामूहिक बलात्कार

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. उरूळी कांचन ते जेजुरी मार्गावर शिदंवणे घाटामध्ये शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचे समोर आले आहे. ...Full Article

भक्तीच्या वर्षावात तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

ऊन-सावल्यांच्या खेळात रंगल्या फुगडय़ा :  अत्यंत भक्तिरसपूर्ण वातावरणात वारकऱयांचा उत्साह टीपेला पुणे / प्रतिनिधी संपदा सोहळा नावडे मनाला । लागला टकळा । पंढरीचा ।। या अभंगाचे स्मरण… टाळ मृदुंगाचा ...Full Article

शेतकऱयांना कर्ज देण्यासाठी निधी नाही ; जिल्हा बँकांची ओरड

ऑनलाईन टीम / उस्मानाबाद : राज्य सरकारने शेतकऱयांना कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकऱयांना कर्ज देण्यासाठी जिल्हा बँकांमध्ये पुरेसा निधी नसल्याचे पत्र राज्यातील 16 जिल्हा बँकांनी राज्य सरकारला लिहिले आहे. शेतकऱयांना ...Full Article

पुण्यात ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट, दोघांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / पुणे  : खडकीच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये आज सकाळी स्फोट झाला. या स्फोटात दोन कर्मचाऱयांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये आज ...Full Article

मान्सून जैसे थे

पुणे / प्रतिनिधी नैत्य मोसमी वारे ‘जैसे थे’ असून, पुढील 48 तासांत मान्सून विदर्भासह, मध्य प्रदेश, झारखंडचा काही भाग आणि गुजरातच्या आणखी काही भागात प्रवेश करण्यास स्थिती अनूकुल आहे. ...Full Article

दहावीचा ऑनलाईन निकाल उद्या होणार जाहीर

ऑनलाईन टीम / मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा दहावी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या (मंगळवारी) जाहीर करण्यात येणार आहे. निकालाची गुणपत्रिका केव्हा मिळणार याबाबतची माहिती अद्याप देण्यात ...Full Article

मान्सून पावसाची अजूनही प्रतीक्षा दोन दिवसात आगमन शक्य

पुणे / प्रतिनिधी नैर्त्रुत्य मोसमी पावसाची वाटचाल मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, केरळ व तामिळनाडूच्या उर्वरित भागात, कर्नाटक किनारपट्टीच्या व दक्षिण अंतर्गत कर्नाटकाच्या बहुतांश भागात, रायलसीमाच्या व आंध्र प्रदेशच्या ...Full Article

सृष्टीच्या वाढदिवसातून नवी दृष्टी

ऑनलाईन टीम / पुणे  : मूळच्या कोकणातील व पुण्यात स्थायिक असलेल्याा राहुल आणि स्नेहल कदम या  दांपत्याने आपली कन्या सृष्टी हिचा वाढदिवस अनावश्यक खर्चाला फाटा देत येथील अनाथ हिंदू ...Full Article
Page 279 of 294« First...102030...277278279280281...290...Last »