|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

Oops, something went wrong.

तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले

ऑनलाईन टीम / मुरूड मुरूडजवळच्या नांदगाव बंदर येथे भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत महिला वैमानिकासह तिघे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर मुंबईकडून श्रीवर्धनच्या दिशेने जात असतांना, नांदगावच्या खडकाळ भागात हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये तीन पुरूष व एक महिला वैमानिक होती. अपघातामध्ये महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असून इतर तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती तेथिल अप्पर ...Full Article

मुंबई-पुणे दरम्यान मेगाब्लॉक, सिंहगड-प्रगतीसह लोकल्स रद्द

ऑनलाईन टीम / पुणे : मेगाब्लॉकमुळे रविवारी मुंबई-पुणे -मुंबई सिंहगड एक्सप्रेस, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर या ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.हा ब्लॉक सकाळी 11 वाजून 40 मिनिटांपासून ...Full Article

थोडय़ाच वेळात पंतगराव कदम यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात

ऑनलाईन टीम / पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे काल मुंबईत निधन झालयानंतर आज त्यांचे पार्थिव पुण्यातील सिंहगड बंगला या ठिकाणी ठेवण्यात आले. पतंगराव कदम यांचे पार्थिव ...Full Article

युक्तीवादानंतर छिंदमला जमीन मंजूर

ऑनलाईन टीम / अहमदनगर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारा श्रीपाद छिंदम यास अहमदनगर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी र. म. कुलकर्णी यांनी आज जामिन मंजूर केला आहे. अहमदनगर येथील ...Full Article

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोसाठी केंद्राकडून 1300 कोटीचा निधी मंजूर

ऑनलाईन टीम / पुणे पुण्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोसाठी केंद्र सरकारने व्हायेबिलिटी गॅप फंडिंग म्हणून 1300 कोटी रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सार्वजनिक ...Full Article

जळगावमध्ये परीक्षा केंद्रावर सर्रास कॉपी

ऑनलाईन टीम / जळगाव माध्यमिक विभागाकडून सुरू असलेल्या दहावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला अनेक परिक्षा केंदावर कॉपी सर्रासपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. दहावीच्या परीक्षेवेळी गुरूवारी सकाळी 11 ते 2 ...Full Article

डीएसकेंची मालमत्ता खरेदी करण्यासाठी ग्राहक नाहीत

ऑनलाईन टीम / पुणे पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांची मालमत्ता खरेदी करण्यास एकही ग्राहक पुढे आलेला नाही. यामुळे त्यांच्यावरील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी डीएसकेंच्या बालेवाडी येथील जमीन ...Full Article

औरंगाबामध्ये कचरा प्रश्नावरून आंदोलकांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम / औरंगाबाद औरंगाबादमधील पडेगाव मिटमिटात कचऱ्याच्या प्रश्नावरून झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीनंतर पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या 24 आंदोलकांसह हजार ते बाराशे आंदोलकांवर 307 ...Full Article

पंतप्रधानांच्या नावापुढे ‘माननीय’ आणि ‘श्री’ न वापरल्याने जवानाच्या पगारात कपात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली सीमेवर पराक्रम करणारे सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) यावेळी पुन्हा एकदा वेगळय़ा कारणामुळे चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नावाआधी ‘माननीय’ किंवा ‘श्री’ न वापरल्याबद्दल ...Full Article

दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेवरून संभाजी ब्रिगेड-ब्राम्हण संघात बाचाबाची

ऑनलाईन टीम / पुणे : लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवल्यानंतर पुणे महापालिकेकडून आश्वसनाची पूतर्ता न झाल्यामुळे भारतीय ब्राम्हण महासंघाने दादोजी कोंडदेव यांच्या पुण्यातीथीनिमित्त पालिकेच्या आवारातच त्यांची प्रतिमा ...Full Article
Page 280 of 335« First...102030...278279280281282...290300310...Last »