|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

Oops, something went wrong.

स्पेलिंग चुकल्याने पहिलीच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून बेदम मारहाण

ऑनलाईन टीम / पिंपरी लिहिण्यात स्पेलिंग चूकल्यामुळे एका शिक्षिकेने पहिलीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना पिंपरी चिंचवडमधील भोसरी येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, टीशा पिल्ले असे शिक्षिकेचे नाव असून सुमित रवींद्र चव्हाण असे मारहाण करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सुमित हा इंद्रायणी नगर येथील स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. स्पेलिंग लिहिण्यात चूक झाल्याने टीशा ...Full Article

राज्यात गुढी उभारून जल्लोषात नववर्षाचे स्वागत

ऑनलाईन टीम / पुणे राज्यात आज गुढी उभारून सर्वीकडे नववर्षाचे स्वागत केले जात आहे. गुढीपाडवा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा हा वसंत ऋतूचा पहिला दिवस आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक या ...Full Article

विद्यापीठ सिनेटवर सोमनाथ पाटील, डॉ. गायकवाड, आबाळे

ऑनलाईन टीम / पुणे   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदासाठी व्यवस्थापन प्रतिनिधी गटातून, डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीचे सोमनाथ पाटील, प्राचार्य गटातून नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य ...Full Article

नीरव मोदीची जमिन शेतकऱ्यांनी ताब्यात घेतली

ऑनलाईन टीम / अहमदनगर पीएनबी बँकेत कोटय़ावधी रूपयांचा गंडा घालणारा हिरे व्यापारी नीरव मोदीला अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी दणका दिला आहे. कर्जत तालुक्मयातील नीरव मोदीच्या 125 एकर जमिनीवर शेतकऱ्यांनी कब्जा केला ...Full Article

आचार्य अत्रे नाट्यगृहात भूत असल्याचा दावा करणारे अटकेत

ऑनलाईन टीम / पिंपरी पिंपरीमधील संत तुकारामनगर भागातील आचार्य अत्रे नाटय़गृहामधील अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याच्या प्रकरणात चार कामगारांवर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. ...Full Article

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मैदानावरील सेटचा ‘दी’ एन्ड

वादानंतर अखेर चित्रपटाचा सेट काढण्यास सुरुवात ऑनलाईन टीम / पुणे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर गेल्या पाच महिन्यांपासून ‘दी’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उभारलेला सेट काढण्यास अखेर ...Full Article

कर्जतमधील शेतकऱयांचा नरीव मोदीच्या जमिनीवर कब्जा

ऑनलाईन टीम / अहमदमगर : पीएनबी बँकेला चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नरीव मोदी याच्या अहमदमगर जिह्यातल्या कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील 225 एकर जमिनीवर स्थानिक शेतकऱयांनी शनिवारी कब्जा ...Full Article

पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये तृतीयपंथ्याला प्रवेश नाकारला

ऑनलाईन टीम / पुणे तृतीयपंथी आहे म्हणून फीनिक्स मॉलमध्ये प्रवेश नाकारण्याची घटना पुण्यात घडली आहे. फिनिक्स मॉलमध्ये एका कार्यक्रमासाठी आले आहे, असे वारंवार सांगूनही सुरक्षा रक्षकांनी आत सोडले, नसल्याचा अनुभव ...Full Article

महाराष्ट्रातील बहुतांश भागात पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान

ऑनलाईन टीम / पुणे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस पडला आहे. कोकण, खान्देश आणि विदर्भातील काही भागांत ढगाळ वातावरण आहे. रायगडमधल्या महाड, पेण, अलिबाग, खोपोलीमध्ये ...Full Article

चाकणमध्ये अन्न व औषध विभागाची कारवाई ; 1 कोटी 70 लाखाचा गुटखा जप्त

ऑनलाईन टीम / पुणे पुण्यातील चाकण परिसरात अन्न व औषध विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून तब्बल 1 कोटी 70 लाखाचा गुटखा जप्त केला आहे. चाकणच्या ...Full Article
Page 281 of 339« First...102030...279280281282283...290300310...Last »