|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

Oops, something went wrong.

पुण्यात ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट, दोघांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / पुणे  : खडकीच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये आज सकाळी स्फोट झाला. या स्फोटात दोन कर्मचाऱयांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये आज सकाळी 9.30 सुमारास दारूगोळय़ाचा स्फोट झाला. दोन स्फोटक वस्तू हाताळत असताना व एका जागेवरून दुसऱया जागेवर वाहून नेत असताना या दोन्ही वस्तूची टक्कर झाली आणि हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती ...Full Article

मान्सून जैसे थे

पुणे / प्रतिनिधी नैत्य मोसमी वारे ‘जैसे थे’ असून, पुढील 48 तासांत मान्सून विदर्भासह, मध्य प्रदेश, झारखंडचा काही भाग आणि गुजरातच्या आणखी काही भागात प्रवेश करण्यास स्थिती अनूकुल आहे. ...Full Article

दहावीचा ऑनलाईन निकाल उद्या होणार जाहीर

ऑनलाईन टीम / मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा दहावी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या (मंगळवारी) जाहीर करण्यात येणार आहे. निकालाची गुणपत्रिका केव्हा मिळणार याबाबतची माहिती अद्याप देण्यात ...Full Article

मान्सून पावसाची अजूनही प्रतीक्षा दोन दिवसात आगमन शक्य

पुणे / प्रतिनिधी नैर्त्रुत्य मोसमी पावसाची वाटचाल मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, केरळ व तामिळनाडूच्या उर्वरित भागात, कर्नाटक किनारपट्टीच्या व दक्षिण अंतर्गत कर्नाटकाच्या बहुतांश भागात, रायलसीमाच्या व आंध्र प्रदेशच्या ...Full Article

सृष्टीच्या वाढदिवसातून नवी दृष्टी

ऑनलाईन टीम / पुणे  : मूळच्या कोकणातील व पुण्यात स्थायिक असलेल्याा राहुल आणि स्नेहल कदम या  दांपत्याने आपली कन्या सृष्टी हिचा वाढदिवस अनावश्यक खर्चाला फाटा देत येथील अनाथ हिंदू ...Full Article

मान्सून उंबरठय़ावर

पुणे / प्रतिनिधी नैत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरामच्या उर्वरित भागात तसेच त्रिपुरा, आसाम व मेघालयाच्या बहुतांश भागात सक्रिय ...Full Article

अण्णांच्या मध्यस्थीचा प्रस्ताव शेतकऱयांनी फेटाळला

शिर्डी / प्रतिनिधी ः राज्यभरातील शेतकरी संपाला दिशा देणाऱया किसान क्रांतीच्या शीर्ष समितीच्या पुणतांबा येथील बैठकीत अण्णा हजारेंच्या मध्यस्थीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला असून, अण्णा हे भाजपचे समर्थक असल्याचा आरोप ...Full Article

शेतकऱयांकडून 5 जूनला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

ऑनलाईन टीम / अहमदनगर: कर्जमाफी व हमीभावासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले असून, येत्या 5 जून रोजी मुंबई वगळता ‘महाराष्ट्र बंद’ची हाक किसान क्रांती कोअर कमिटीच्या वतीने शुक्रवारी पत्रकार ...Full Article

बालचित्रवाणी बंद होणार, राज्य सरकारकडून अध्यादेश जारी

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून अध्यादेश जारी करण्यात आला आहे. दैनदिन खर्चासाठी निधी नसल्याने राज्य ...Full Article

बारावीचा निकाल जाहीर,कोकणची ‘तेजस’कामगिरी

ऑनलाईन टीम / पुणे  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून पुन्हा एकदा कोकण विभागाने अव्वल स्थान ...Full Article
Page 283 of 297« First...102030...281282283284285...290...Last »