|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

Oops, something went wrong.

पुण्यात वकिलांचे काम बंद आंदोलन

बापट यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा इशारा ऑनलाईन टीम / पुणे कोल्हापुरसाठी स्वतंत्र खंडपीठ होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक पावले उचलली आहेत. पण त्यापूर्वी पुणे जिह्यासाठी स्वतंत्र खंडपीठ व्हावे, यासाठी राज्य सरकारकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु सरकार या मागणीची कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ गुरूवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला. या मागणीसाठी ...Full Article

भाजप पदाधिकाऱयाने मारहाण करून व्यवसायिकाला लुटले

 ऑनलाईन टीम /  पिंपरी विकत घेतलेल्या बॅटरीचे पैसे घेण्यासाठी आलेल्या व्यावसायिकालाच मारून भाजपच्या पदाधिकाऱयाने त्याच्याकडून पाच हजार रुपये काढून घेतल्याची घटना निगडी येथे घडली आहे. याप्रकरणी झोपडपट्टी आघाडीच्या अध्यक्षाला ...Full Article

विद्यार्थीसेनेची ‘व्हॅलेंटाईन डे’ ला प्रेमी जोडप्याला मारहाण

 ऑनलाईन टीम / सोलापूर सोलापूरमध्ये ‘व्हॅलेन्टाईन डे’ ला विद्यार्थी सेनेच्या गुंडांची गुंडगिरी पाहायला मिळाली आहे. एकांतात भेटणाऱया एका प्रेमी जोडप्याला विद्यार्थी सेनेच्या गुंडांनी लाकडी दांडक्मयाने मारहाण केल्याचा प्रकार कॅमेरामध्ये ...Full Article

बडोदा साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ

ग्रंथदिंडीने वाजणार साहित्यमेळय़ाची तुतारी : सलग चार दिवस गुजरातमध्ये रंगणार सारस्वतांचा मेळा पुणे / प्रतिनिधी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या बडोदानगरीत होणाऱया 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला गुरुवारी ...Full Article

‘नरेंद्र मोदीं’ना कोणी ‘आय लव्ह यू’ म्हटले असेल का ?;जिग्नेश मेवाणी

ऑनलाईन टीम / पुणे गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. मला अनेकांनी ‘आय लव्ह यू’ म्हटले आहे. पण ‘नरेंद्र मोदी’ ना कोणी आय लव्ह यू ...Full Article

पतीकडून पत्नीवर डिझेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न

ऑनलाईन टीम / चिंचवड एका निर्दयी पतीने पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना चिंचवड येथे घडली आहे. संबंधीत घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडली ...Full Article

‘पीएमपी’चे मुंढेंनी घेतलेले निर्णय रद्द

ऑनलाईन टीम / पुणे पीएमपीएमएलचे माजी अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची बदली होताच, संचालक मंडळाने मुंढेनी घेतलेले सर्व निर्णय रद्द केले आहेत. मुंढेंनी 158 कर्मचाऱयांना कामावरून काढलेल्यांना परत रूजू करण्यात ...Full Article

पिएमपीएमएलच्या निलंबित कर्मचाऱयाची गळफास घेऊन आत्महत्या

ऑनलाईन टीम / पुणे : पीएमपीएमएलच्या निलंबित कर्मचाऱयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. तुकरात मुंडकर असे या कर्मचाऱयाचे नाव आहे. काल दुपारी त्यांनी राहत्या घरी गळफास ...Full Article

निती आयोगामध्ये आरएसएसचे लोक ; राहुल गांधी

ऑनलाईन टीम / बंगळुरू काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा आरएसएस व भाजपावर टीका केली आहे. निती आयोगामध्ये आरएसएसच्याच मंडळींचा भरणा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राहुल गांधी चार ...Full Article

‘दहशतवाद्यांचे काय झाले?’; शुद्धीवर येताच मेजरचा सवाल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली सुंजवान येथील लष्कराच्या कँपवर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मेजर अभिजित यांना रुग्णालयात शुद्ध येताच ‘दहशतवाद्यांचे काय झाले?’ असा प्रश्न विचारत त्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेचे दर्शन ...Full Article
Page 284 of 331« First...102030...282283284285286...290300310...Last »