|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

Oops, something went wrong.

मी लाल दिव्याची गाडी वापरणार नाही : मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम / पुणे : केंद्रातील व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी पावले उचलली आहेत या महत्त्वाच्या पावलाचे महाराष्ट्र सरकार स्वागत करीत असून, मीही लाल दिव्याची गाडी वापरणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने मंत्र्यांच्या वाहनावरील लाल दिवा वापरण्यावरील निर्बंधाच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 1 मेपासून ...Full Article

काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत उष्णतेची लाट

महाराष्ट्रासह अवघा देश होरपळला, चंद्रपूर 45.9 पुणे / प्रतिनिधी काश्मीरपासून ते तामिळनाडूपर्यंत देशभरात उष्णतेच्या लाटेने कहर केला असून, या लाटेत नागरिक अक्षरक्ष: होरपळून निघत आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही उष्णतेची लाट ...Full Article

माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांना मारहाण

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : राज्याचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांना मारहाण झाल्याची घटना सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये घडली. आंबेडकर भवन पाडल्यामुळे भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांकडून ही ...Full Article

मराठा समाजाचा 10 मेला आता अर्धनग्न मोर्चा

  ऑनलाईन टीम / पुणे : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 10 मे रोजी पुण्यात तरुणांचा अर्धनग्न मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे प्रा. ...Full Article

सखोल अभ्यासानंतरच महाराष्ट्रातील शेतकऱयांसाठी अनुकूल योजना : किरीट सोमय्या

पुणे / प्रतिनिधी : शेतकऱयांना सक्षम करणे हेच सरकारचे धोरण आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या मदतीने सखोल अभ्यासानंतरच महाराष्ट्रातील शेतकऱयांसाठी अनुकूल योजना जाहीर केली जाईल, अशा शब्दांत भाजपाचे खासदार ...Full Article

पुढील तीन दिवसात वाढणार उन्हाचा कडाका

पुणे / प्रतिनिधी पुढील दोन ते तीन दिवसात वायव्य भारतातील कमाल तापमान 2 ते 4 तर, पश्चिम, मध्य व पूर्व भारतातील तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा ...Full Article

राज्यात उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता

पुणे / प्रतिनिधी नजिकच्या दिवसांमध्ये उन्हाचा पारा पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत पाऱयामध्ये दोन ते तीन अंशांनी वाढ होईल. मध्य भारतातील उच्च दाबाच्या ...Full Article

कात्रजच्या उद्यानात तेजस-सूबी सिंहाची जोडी दाखल

पुणे / प्रतिनिधी : गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालयाच्यावतीने कात्रज उद्यानात (राजीव गांधी प्राणी संग्रहालय) सिंहाच्या नर-मादीची जोडी रविवारी देण्यात आली. नर सिंहाचे नाव तेजस, तर मादीचे नाव सूबी असे ...Full Article

पिंपरीमध्ये भाजप आमदाराच्या मुलीवर हल्ला

परप्रांतीय तरुणाला पोलिसांकडून अटक   हल्ल्यात हाताच्या करंगळीचे बोट तुटले, युवती गंभीर  प्रतिनिधी / पिंपरी भारतीय जनता पक्षाचे वणीचे आमदार संजीव रेड्डी-बोदकुलवार यांच्या मुलीवर प्राणघातक हल्ला झाल्याचा प्रकार वाकड येथे ...Full Article

इंटेक्सतर्फे महाराष्ट्रातील गृहिणींसाठी एअर-कंडिशनर्स दाखल

ऑनलाईन  टीम / पुणे  राज्यातील बहुतांश शहराचे तापमान चाळीशी पार असल्याने अनेकांना उष्मघाताला सामोरे जावे लागत आहे. गृहीणींना देखील उष्मघाताच त्रास होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे इंटेक्स टेक्नॉलॉजीज या ...Full Article
Page 285 of 294« First...102030...283284285286287...290...Last »