|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

Oops, something went wrong.

पुढील तीन दिवसात वाढणार उन्हाचा कडाका

पुणे / प्रतिनिधी पुढील दोन ते तीन दिवसात वायव्य भारतातील कमाल तापमान 2 ते 4 तर, पश्चिम, मध्य व पूर्व भारतातील तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाच भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तविला. याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील कमाल तापमानही वाढणार असून, उन्हाचा कडाका तीव्र होणार आहे. दरम्यान, सोमवारी भिरा येथे सर्वाधिक 44.5 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले. ...Full Article

राज्यात उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता

पुणे / प्रतिनिधी नजिकच्या दिवसांमध्ये उन्हाचा पारा पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत पाऱयामध्ये दोन ते तीन अंशांनी वाढ होईल. मध्य भारतातील उच्च दाबाच्या ...Full Article

कात्रजच्या उद्यानात तेजस-सूबी सिंहाची जोडी दाखल

पुणे / प्रतिनिधी : गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालयाच्यावतीने कात्रज उद्यानात (राजीव गांधी प्राणी संग्रहालय) सिंहाच्या नर-मादीची जोडी रविवारी देण्यात आली. नर सिंहाचे नाव तेजस, तर मादीचे नाव सूबी असे ...Full Article

पिंपरीमध्ये भाजप आमदाराच्या मुलीवर हल्ला

परप्रांतीय तरुणाला पोलिसांकडून अटक   हल्ल्यात हाताच्या करंगळीचे बोट तुटले, युवती गंभीर  प्रतिनिधी / पिंपरी भारतीय जनता पक्षाचे वणीचे आमदार संजीव रेड्डी-बोदकुलवार यांच्या मुलीवर प्राणघातक हल्ला झाल्याचा प्रकार वाकड येथे ...Full Article

इंटेक्सतर्फे महाराष्ट्रातील गृहिणींसाठी एअर-कंडिशनर्स दाखल

ऑनलाईन  टीम / पुणे  राज्यातील बहुतांश शहराचे तापमान चाळीशी पार असल्याने अनेकांना उष्मघाताला सामोरे जावे लागत आहे. गृहीणींना देखील उष्मघाताच त्रास होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे इंटेक्स टेक्नॉलॉजीज या ...Full Article

पिंपरित भाजप आमदाराच्या मुलीवर प्राणघातक हल्ला

ऑनलाईन टीम / पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील एका विद्यार्थ्याने भाजप आमदाराच्या मीलीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अश्विनी संजीवरेड्डी बोदकुरवारच्या हाताचे बोटं कापली आहेत. सुदैवाने ती बोटं शरीरापासून वेगळी ...Full Article

पाथर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ऑनलाईन टीम / अहमदनगर : अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी 63 वर्षीय भगवान वाघमारे या नराधमास पोलिसांनी अटक केली ...Full Article

नोटाबदलीच्या रॅकेटमध्ये पुण्यातील 5 पोलिस बडतर्फ

ऑनलाईन टीम / पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर नोटाबदलीचे रॅकेट चालवणाऱया पुण्यातील पाच पोलीस कर्मचाऱयांना सेवेतुन बडतर्फ करण्यात आले आहे.पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडून ही ...Full Article

मुंढेंचा धडाका ; उशिरा येणाऱया 117 कर्मचाऱयांचा पगार कापला

ऑनलाईन टीम / मुंबई : कार्यालयात उशिरा आलेल्या 117 कर्मचाऱयांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील 117 कर्मचाऱयांचा एक दिवसाचा पगार कापण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांनी पुणे महानगर परिवहन ...Full Article

आयपीएस, आयएएस अधिकाऱयांच्या मुलांचा बारबालांसोबत गोंधळ

ऑनलाईन टीम / नाशिक : इगपुरीतील मिस्टिक व्हॅलीमध्ये आयपीएस, आयएएस अधिकाऱयांच्या मुलांनी बारबालांसह गोंधळ घातला. बारबालांवर नोटांची उधळण करत अश्लिल चाळे करणाऱया 13 तरुण-तरुणींना पोलिसांनी अटक केली. अल्कोहोल आणि ...Full Article
Page 287 of 295« First...102030...285286287288289...Last »