|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

Oops, something went wrong.

शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या उपमहापौराची हकालपट्टी

भाजपच्या श्रीपाद  छिंदम यांचा माफीनामा ऑनलाईन टीम / अहमदनगर     शिवजयंती अवघ्या तीन दिवसांवर आली असताना भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शुक्रवारी शहरात तणाव पसरला. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. दरम्यान, प्रकरण चिघळत असल्याचे लक्षात येताच भाजपने श्रीपाद छिंदम यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. तसेच छिंदम यांचा ...Full Article

व्हॉट्सऍप स्टेटसवरून मुलाची हत्या

ऑनलाईन टीम / पुणे पुण्यातील चाकणमध्ये 14 वर्षाच्या मुलाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली असून, या हत्येचे कारणही चक्रावून टाकणारे आहे. अनिकेत शिंदे असे मृत मुलाचे नाव आहे. ...Full Article

प्रिया वारियरविरोधात आता औरंगाबादेत तक्रार

ऑनलाईन टीम / औरंगाबाद : आपल्या हाभावातून व भुवया उडवून लोकप्रिय झालेली मल्ल्याळम अभिनेत्री प्रिया वारियर विरोधात हैद्राबादनंतर आता औरंगाबादेत तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रियासह दिग्दर्शक ओमर लुलूंविरोधातही ...Full Article

नैराश्य टाळण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नेमणूक

ऑनलाईन टीम /  पुणे  इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांना परीक्षा काळात येणारे नैराश्य दूर करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळमार्फत समुपदेशकाची नेमणूक करण्यात आली आहे. ...Full Article

पुण्यात वकिलांचे काम बंद आंदोलन

बापट यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा इशारा ऑनलाईन टीम / पुणे कोल्हापुरसाठी स्वतंत्र खंडपीठ होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक पावले उचलली आहेत. पण त्यापूर्वी पुणे जिह्यासाठी स्वतंत्र खंडपीठ ...Full Article

भाजप पदाधिकाऱयाने मारहाण करून व्यवसायिकाला लुटले

 ऑनलाईन टीम /  पिंपरी विकत घेतलेल्या बॅटरीचे पैसे घेण्यासाठी आलेल्या व्यावसायिकालाच मारून भाजपच्या पदाधिकाऱयाने त्याच्याकडून पाच हजार रुपये काढून घेतल्याची घटना निगडी येथे घडली आहे. याप्रकरणी झोपडपट्टी आघाडीच्या अध्यक्षाला ...Full Article

विद्यार्थीसेनेची ‘व्हॅलेंटाईन डे’ ला प्रेमी जोडप्याला मारहाण

 ऑनलाईन टीम / सोलापूर सोलापूरमध्ये ‘व्हॅलेन्टाईन डे’ ला विद्यार्थी सेनेच्या गुंडांची गुंडगिरी पाहायला मिळाली आहे. एकांतात भेटणाऱया एका प्रेमी जोडप्याला विद्यार्थी सेनेच्या गुंडांनी लाकडी दांडक्मयाने मारहाण केल्याचा प्रकार कॅमेरामध्ये ...Full Article

बडोदा साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ

ग्रंथदिंडीने वाजणार साहित्यमेळय़ाची तुतारी : सलग चार दिवस गुजरातमध्ये रंगणार सारस्वतांचा मेळा पुणे / प्रतिनिधी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या बडोदानगरीत होणाऱया 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला गुरुवारी ...Full Article

‘नरेंद्र मोदीं’ना कोणी ‘आय लव्ह यू’ म्हटले असेल का ?;जिग्नेश मेवाणी

ऑनलाईन टीम / पुणे गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. मला अनेकांनी ‘आय लव्ह यू’ म्हटले आहे. पण ‘नरेंद्र मोदी’ ना कोणी आय लव्ह यू ...Full Article

पतीकडून पत्नीवर डिझेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न

ऑनलाईन टीम / चिंचवड एका निर्दयी पतीने पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना चिंचवड येथे घडली आहे. संबंधीत घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडली ...Full Article
Page 290 of 338« First...102030...288289290291292...300310320...Last »