|Sunday, May 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

[youtube_channel num=4 display=playlist]

जून अखेरपर्यंत पाणी कपात नाही

   पुणे / प्रतिनिधी :  शहराला पाणीपुरवठा करणाऱया धरणातील पाणीसाठा खालावला असला, तरी जून अखेरपर्यंत कपात करण्यात येणार नसल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आढावा बैठकीनंतर शुक्रवारी जाहीर केले. मात्र, प्रत्येक दहा दिवसांनी पाण्याचा आढावा घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. धरणातील उपलब्ध पाणीसाठय़ाचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज तातडीची बैठक बोलाविली होती. दुपारी साडेतीन वाजता महापालिका आयुक्त कार्यालयात ...Full Article

संमेलनाध्यपदाच्या निवड प्रक्रियेचा संकोच

  पुणे / प्रतिनिधी :  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याची आधीची प्रक्रिया व्यापक होती. नव्या प्रक्रियेत 1100 लोकांऐवजी 19 लोक अध्यक्ष निवडत असल्याने संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रियेचा संकोच ...Full Article

पुणे विद्यापीठ आशिया खंडात 109 व्या स्थानी

   पुणे / प्रतिनिधी :  टाईम्स हायर एज्युकेशन रँकिंग संस्थेकडून जगभरातील विद्यापीठांची गुणांकने जाहीर करण्यात असून, त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आशिया खंडात 109 वा क्रमांक पटकाविला आहे. तर ...Full Article

पिंपरीतून 150 किलो गांजा जप्त

पिंपरी / प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांनी तब्बल 150 किलो गांजा जप्त केला आहे. शहरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या सोलापूर येथील दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 35 ...Full Article

डीएसके प्रकरण;  तुटपुंजी रक्कम घेण्यास ठेवीदारांचा नकार

पुणे / वार्ताहर : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची न्यायालयात जमा असलेल्या रकमेचे वाटप केल्यानंतर येणारी तुटपुंजी रक्कम घेण्यास ठेवीदारांनी नकार दिला आहे. प्रत्येकाच्या वाटय़ाला ...Full Article

गरोदर महिलेची तिसऱया मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

पुणे / वार्ताहर : सासरच्या छळास कंटाळून सात महिन्याच्या गरोदर महिलेने तिसऱया मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. 21 एप्रिल रोजी हांडेवाडी येथे ही घटना घडली आहे. आश्विनी जट्टेपगोळ (19) ...Full Article

‘वंचित विकास’कडून महिलांचा सत्कार

पुणे / प्रतिनिधी : वंचित विकास संस्थेच्या अभया मैत्री गटातर्फे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उभ्या राहणाऱया 16 स्त्रियांचा ‘अभया पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला. अभया पुरस्काराचे यंदाचे हे पाचवे ...Full Article

चक्रीवादळामुळेच उष्णतेची लाट

   पुणे / प्रतिनिधी :  बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेनी चक्रीवादळाचा प्रभाव देशातील उष्णतेवरही झाला आहे. त्यामुळे कमाल तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून, उष्णतेची लाट आल्याची माहिती ज्येष्ठ ...Full Article

पुणे-नाशिक मार्गावर अपघातात पाच ठार

 पुणे / वार्ताहर : पुणे-नाशिक रस्त्यावर भरधाव वेगातील ईर्टिगा कारने दुभाजक ओलांडून विरूद्ध दिशेने येणाऱया तीन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. खालुंब्रे येथील ...Full Article

पुण्यात नगरसेवकाची फॉर्च्युनर कार चोरीला

पुणे / वार्ताहर : पुणे महापालिकेच्या काँग्रेस पुरस्कृत अपक्ष नगरसेवकांची महागडी फॉर्च्युनर कार अज्ञात चोरटय़ांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, त्याआधारे पोलीस ...Full Article
Page 3 of 21912345...102030...Last »