|Friday, September 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

[youtube_channel num=4 display=playlist]

कोंढवा दुर्घटना; मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीर

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील दुर्घटनाप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनातून मृतांच्या कुटुंबियांना ही मदत जाहीर करण्यात आली आहे. पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली. काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. अग्निशमक ...Full Article

कोंढवा दुर्घटना प्रकरणातील दोषींवर कारवाई करा : सुप्रिया सुळे

ऑनलाईन टीम / पुणे : कोंढवा परिसरात इमारतीची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही बिल्डर आणि महापालिकेतील दोषींवर कारवाई ...Full Article

कोंढवा दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. ...Full Article

पुणे-मुंबई मार्गावर बोरघाटात दरड कोसळली

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे-मुंबई मार्गावर बोरघाटात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दरड कोसळायला सुरुवात झाल्याने प्रवाशांकडून भीती व्यक्त होत आहे. शासनाने करोडो रुपये खर्च करुन दरडी कोसळू नये, म्हणून जाळ्या ...Full Article

सरीवरी सरी अन् दिवेघाटात वारी!

पुणे / प्रतिनिधी विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडी । उच्चारा ।। अभंगाचा नाद… टाळ-मृदंगाची साथसंगत… अन् सरीवर सरी… अशा आल्हाददायक वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिवेघाटाचा ...Full Article

पावसाची संततधार

मान्सूनची दिल्लीकडे आगेकूच @ पुणे / प्रतिनिधी महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाल्यामुळे मुंबई, पुण्यासह अनेक भागात शुक्रवारी संततधार पाऊस झाला. धरणक्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने आणि पेरण्यांसाठी अपेक्षित पाऊस झाल्याने या ...Full Article

खराबवाडी येथे सिलेंडर स्फोट : एकाचा मृत्यू, तर एक जण जखमी

  ऑनलाइन टीम  /चाकण :  चाकणजवळील खराबवाडी येथे गुरूवीरी पहाटे 5 च्या सुमारास एका घरात सिलेंडर स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. ...Full Article

जीप-कंटेनर धडकेत दोन अधिकारी जागीच ठार

  ऑनलाइन टीम /चाकण :  भरधाव वेगात वाहन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या जीप मोटारीची आणि समोरून वेगात आलेल्या अवजड कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात जीप मधील एका ...Full Article

डांगे चौकात तरुणीवर भरदिवसा चाकूहल्ला

  ऑनलाइन टीम / पिंपरी :  डांगे चौक येथे एका तरुणीवर भरदिवसा चाकूने सपासप वार करण्यात आले. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. गौरी विठ्ठल माळी असे ...Full Article

पुणे विमानतळावर 39 लाख विदेशी चलन हस्तगत

पुणे / वार्ताहर :  पुणे विमानतळावर एका प्रवाशाकडून 38.50 लाखाचे परकीय चलन हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई सीमाशुल्क विभागाने केली. विशाल विठ्ठल गायकवाड असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे ...Full Article
Page 30 of 256« First...1020...2829303132...405060...Last »