|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

Oops, something went wrong.

कर्जमाफीपेक्षा सातबारा कोरा करा : रामदास आठवले

 पुणे / प्रतिनिधी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांसाठी कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी त्यासाठी लागणारा निधी कुठून आणणार याबाबत काहीही निश्चितता नाही. शिवाय, शेतकऱयांचा सातबारा कोरा करणार असल्याची घोषणा करीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. त्यामुळे केवळ दोन लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा शेतकऱयांना न्याय देणारी नाही, अशी ...Full Article

शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेतूनच­ करावे; ‘प्रहार’चे हलगीनाद आंदोलन

प्रतिनिधी/ सोलापूर सोलापूर जिह्यातील सर्व खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेतर कर्मचायांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करण्यात यावे. या मागणीसाठी शनिवारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नागटिळक यांचे नेतृत्वाखाली ...Full Article

शिवसेनेतील ‘त्या’ बंडखोरांचा सात जानेवारी रोजी निकाल

प्रतिनिधी / सोलापूर विधानसभा निवडणुकीत महेश कोठे आणि मनोज शेजवाल यांनी बंडखोरी केली. तर त्यांना इतर 17 नगरसेवकांनी पाठींबा दिला. त्यामुळे यातील एकूण 19 जणांवर पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांचे सदस्यत्व ...Full Article

द्रुतगती मार्गावर कंटेनरला बसची धडक; बस चालकाचा मृत्यू

  लोणावळा / प्रतिनिधी :    पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत जवळील बौर गावाच्या हद्दीत कंटेनर अचानक बंद पडल्याने मागून येणाऱया बसची कंटेनरला जोरात धडक बसली, यामध्ये बस चालकाचा मृत्यू ...Full Article

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दीड कोटींचा दारू साठा जप्त

 लोणावळा / प्रतिनिधी :   महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोणावळाजवळील कुसगाव पथकर नाक्यावर सापळा रचत 1 कोटी 46 लाख 81 हजार रुपये किमतीचा मद्य साठा जप्त केला. विदेशी ...Full Article

बंधुतेच्या अभावामुळे देशात अस्थिरतेचे वातावरण : डॉ. श्रीपाल सबनीस

   पुणे / प्रतिनिधी :       सर्व संतांनी, महापुरुषांनी बंधुतेचे मूल्य आपल्या साहित्यातून व कृतीतून मांडले आहे. धर्मग्रंथांनीही बंधुतेला प्राधान्य दिल्याचे दिसते. मात्र, राजकीय आकांक्षेपोटी आणि स्वार्थी भावनेने ...Full Article

गुप्तचर संघटनांच्या कामकाजामुळेच लष्कराचे ऑपरेशन यशस्वी

उपलष्करप्रमुख ले. जन. नरवणे यांचे मत   पुणे / वार्ताहर : गुप्तचर संघटना आणि लष्कराचे वेगवेगळे ऑपरेशनस् हे एकमेकाच्या हातात हात घालून एकत्रित काम करत असतात. शत्रुच्या गोटातील गोपनीय ...Full Article

आताही एक लाख 10 हजार शेतकऱयांना होणार फायदा

प्रतिनिधी / सोलापूर महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी दोन लाखांपर्यंतचे शेतकऱयांना कर्जमाफी देण्याची घोषणा केल्याने पुन्हा शेतकऱयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यंदा जिह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक, नागरी बँका व राष्ट्रीयकृत बँकांच्या 1 ...Full Article

सिध्दरामेश्वर यात्रेत13 जानेवारीपासून धार्मिक कार्यक्रम

प्रतिनिधी / सोलापूर ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर यात्रेस सोमवारी 13 जानेवारी रोजी यण्णीमंजन या धार्मिक विधीने प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अक्षता सोहळा, मकरसंक्रांत, किंक्रांत आणि कप्पडकळ्ळी असे सलग चार दिवस धार्मिक ...Full Article

लोहमार्ग पोलीस निरीक्षकाकडून न्यायालयाची फसवणूक

प्रतिनिधी / सोलापूर    न्यायालयाचा बनावट आदेश तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे रक्कमेचा अपहार करुन न्यायालयाची फसवणूक करुन केल्याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक, तत्कालीन मुद्देमाल कारकून अन्य एकाविरुध्द सदर ...Full Article
Page 33 of 337« First...1020...3132333435...405060...Last »