|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

Oops, something went wrong.

पुण्यात प्रचारासाठी ओवेसींना परवानगी नाकारली

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यात येत्या 14 फेबुवारीला होणाऱया प्रचारासाठी एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असुद्दुदीन ओवेसी यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात आली. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या प्रचारासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रयत्न करत आहे. पुणे महानगरपालिकांच्या निवडणुकीत ओवेसी बंधूंचा एमआयएम पक्ष आपली ताकद आजमावणार असून याच पार्श्वभूमीवर एमआयएमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी असुद्दुदीन ओवेसी यांची 14 ...Full Article

मावळमध्ये प्रसादातून अडीचशे भाविकांना विषबाधा

ऑनलाईन टीम / पुणे : मावळ मधील पाचाणे गावात पेढय़ाच्या प्रसादातून अडीचशेहून अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. पायाबा महाराजाच्या उत्सवानिमित्त आयोजित उरूसाससाठी पेढय़ाचा प्रसाद होता त्यातून ...Full Article

रेश्मा भोसले अपक्ष ; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरीकरुन भाजपकडून उमेदवारी मिळवलेल्या रेश्मा भोसले यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. त्यामुळे रेश्मा भोसले यांना अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागणार ...Full Article

…तर भाजप नसबंदी करेल : धनंजय मुंडे

ऑनलाईन टीम / अहमदनगर : जनता आता सावध झाली नाही, तर भाजप आता नसबंदीही करेल, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर ...Full Article

फडणवीसांच्या काळात 65 हजार शेतकऱयांच्या आत्महत्या ; बापटांना ‘घरचा आहेर’

ऑनलाईन टीम / पिंपरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 65 हजार शेतकऱयांनी आत्महत्या केल्या तर अनेक जनावरे मरण पावली, असे म्हणत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ओघाच्या भरात ...Full Article

बीड जिल्हा बँक घोटाळा ; 16 जण दोषी

ऑनलाईन टीम / बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 2 कोटी 90 लाखांच्या घोटाळ्याप्रकरणी 16 जणांना दोषी ठरवण्यात आले असून या सर्वांना प्रत्येकी 5 वर्ष शिक्षा आणि 60 हजार ...Full Article

भोरमध्ये पोलिस निरीक्षकाला मारहाण

ऑनलाईन टीम / पुणे : भोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकांत खोत यांना मारहाण करण्यात आली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच खाकी वर्दीवर हात उचलल्याने संताप व्यक्त होत आहे. जिल्हा ...Full Article

महापालिका, जि.प.तही भाजपाच नंबर वन : दानवेंचा विश्वास

पुणे / प्रतिनिधी  : महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. भाजपाच्या प्रचाराचा नारळ सिंहगडावर ...Full Article

रेश्मा भोसलेंची उमेदवारी अडचणीत ?

ऑनलाईन टीम / पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधून राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत भाजपकडून उमेदवारी मिळवलेल्या रेश्मा भोसले यांना देण्यात आलेली उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...Full Article

हिंजवडीत बांधकाम सुरु असताना क्रेन पडली ; एका कामगाराचा मृत्यू

ऑनलाईन टीम / पुणे : हिंजवडी येथे इमारतीचे बांधकाम चालू असताना इमारतीवरुन क्रेन पडली. या इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर बांधकाम सुरु होते. तेव्हा ही दुर्घटना घडली. क्रेन पडल्याने येथे काम ...Full Article
Page 350 of 353« First...102030...348349350351352...Last »