|Sunday, May 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

[youtube_channel num=4 display=playlist]

दिलीप वळसे-पाटील यांच्या स्वीय सहाय्यकावर प्राणघातक हल्ला

पुणे / वार्ताहर : विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांचे स्वीय सहाय्यक आणि त्यांच्या पत्नीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. आंबेगाव तालुक्मयातील मेंगडेवाडी येथे मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. काळूदास दांगट असे मारहाण झालेल्या स्वीय सहाय्यकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी शिरूर लोकसभा मतदार संघातील मतदान होते. मतदान झाल्यानंतर ...Full Article

‘त्या तिघी’कादंबरीवर आधारित एकपात्री प्रयोग

   ऑनलाईन टीम / पुणे  :  स्वातंत्र्यसंग्रामातील सावरकर कुटुंबियांच्या घरातील बंधू त्रयींच्या पत्नींचे योगदान मांडणाऱया ‘त्या तिघी’ या डॉ. शुभा साठे लिखित कादंबरीवर आधारित ‘त्या तिघी.. स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ ...Full Article

प्रिती खरे लीला पूनावाला फाऊंडेशनच्या सीईओपदी

 पुणे / प्रतिनिधी : नॉन-प्रॉफिट तत्त्वावर आणि मुलींच्या शिक्षणासाठी मगील 24 वर्षापासून कार्यरत असलेल्या लीला पूनावाला फाऊंडेशच्या सीईओपदी प्रिती खरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रिती यांनी मुंबई विद्यापीठातून ...Full Article

कवी ग्रेस यांच्या साहित्य निर्मितीवर आधारित ‘साजणवेळा’ कार्यक्रम

 पुणे / प्रतिनिधी :  मुक्तछंद आणि उर्मी प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने कवी ग्रेस यांच्या जन्मदिनानिमित्त कवी ग्रेस यांच्या साहित्यनिर्मितीवर आधारित ‘साजणवेळा’हा अभिवाचन आणि गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ...Full Article

   ऑनलाईन टीम / पुणे  :  अक्षय्य तृतीया हा सोनेखरेदीसाठी शुभ दिन मानला जातो. कल्याण ज्वेलर्समध्‍³ाs आम्ही प्री-बुकिंग उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्‍³ामातून ग्राहक अगोदरच दागिन्यांची निवड ...Full Article

अभिनेत्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला बेडय़ा

ऑनलाईन टीम / पुणे : अभिनेता सुभाष यादवकडून खंडणी उकळल्याप्रकरणी एका मराठी चित्रपट अभिनेत्रीला लातूरमध्ये बेडय़ा ठोकण्यात आल्या आहेत. पुणे गुन्हे शाखेने शनिवारी ही कारवाई केली आहे. संबंधित चित्रपट ...Full Article

‘फोनी’ची तीव्रता वाढणार

पूर्व किनारपट्टीवर पाऊस, उष्णतेची लाट उद्यापासून ओसरणार पुणे / प्रतिनिधी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फोनी वादळाचे येत्या 24 तासांत चक्रीवादळात रुपांतर होणार असून, ते उत्तरेच्या दिशेने जाण्याचा अंदाज भारतीय ...Full Article

घरचे भेदी कोण, हे वेळीच ओळखा

   ऑनलाईन टीम / पुणे :  आपल्याच देशातील विद्यार्थी ’भारत तेरे टुकडे होंगे,’ असे म्हणत आहेत. ही मानसिकता घातक आहे. देशविघातक शक्तींना देशातून पाठिंबा मिळत आहे. पुलवामा हल्ला किंवा ...Full Article

वोटिंगसाठी अमेरिका टू पिंपरी…!

   पिंपरी/ प्रतिनिधी :  मतदानाच्या दिवशी प्रशासनाकडून सुट्टी जाहीर केली जाते किंवा मतदानासाठी कामांच्या वेळांमध्ये सूट दिली जाते. मात्र, तरीही अनेक जण मतदान करण्याबाबत फारसे उत्सुक नसतात. किंबहुना काहीजण ...Full Article

शिक्षणातील गुंतवणुकीतूनच कुशल मनुष्यबळनिर्मिती

डॉ. रघुनाथ शेवगावकर यांचे मत पुणे / प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक वाढली, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासह कुशल मनुष्यबळाची निर्मिती होईल, अशी अपेक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू ...Full Article
Page 4 of 219« First...23456...102030...Last »