|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

Oops, something went wrong.

 खासगी बँकेला आग, १७ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक

  पुणे / प्रतिनिधी :  विश्रांतवाडीतील एका खासगी बँकेच्या कार्यालयास आग लागल्याने आतील कागदपत्रे, फर्निचर, एसी, संगणक आदी साहित्याचे जाळून नुकसान झाले. आळंदी रोडवर शनिवारी रात्री पावणे आठ वाजता ही घटना घडली. इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट मुळे आग लागली, असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.       विश्रांतवाडी परिसरातील आळंदी रोडवर अंगण हॉटेल जवळ चार मजली इमारत आहे. या इमारतीच्या ...Full Article

साडेसहा लाखांचे बिल माफ, रुग्णाने मानले रुग्ण हक्क परिषदेचे आभार

 ऑनलाईन टीम / पुणे : आर्थिक गरिबी, त्यातच गंभीर आजार आणि घरात कमविणारा दुसरा व्यक्ती नसल्याने अतिशय हालाखीचे आयुष्य जगणाऱया नगर जिह्यातील सचिन पवार यांचे डेक्कन जवळील धर्मादाय हॉस्पिटलमध्ये ...Full Article

राज्यात दूधदरात सोमवारपासून दोन रुपयांची वाढ

पुणे / प्रतिनिधी : परराज्यांसह भुकटी उद्योगांकडून वाढलेल्या दूध खरेदीमुळे राज्यात दूधटंचाई निर्माण झाल्याने खासगी आणि सहकारी दूध संघांकडून 16 डिसेंबरपासून गायीच्या विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयांची, तर ...Full Article

‘कला, साहित्य में समाज का योगदान’ विषयावर व्याख्यान

पुणे / प्रतिनिधी :  ‘सम्यक उपासक संघ’ आणि नालंदा बुद्ध विहार यांच्या वतीने   कथाकार, नाटककार, साहित्यिक  अजगर वजाहत(दिल्ली) यांचे’ कला, साहित्य में समाज का योगदान’ विषयावर रविवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले ...Full Article

डिसेंबरअखेर मंत्रिमंडळाचे चित्र स्पष्ट : अजित पवार

पिंपरी / प्रतिनिधी :  राज्यात महाविकासआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शनिवारी प्रथमच पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा केला. मावळातून पार्थ पवार यांना पराभव पत्करावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर दादांनी ...Full Article

सायबेज खुशबू ट्रस्टचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम : डॉ. अजय चंदनवाले

पुणे / प्रतिनिधी :   डॉ. रितू नाथानी व अरुण नाथानी, व्यवस्थापकीय संचालक यांच्या पुढाकाराने सायबेज खुशबू ट्रस्टतर्फे बै. जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय मध्ये शिक्षण घेणाऱ्या ...Full Article

एकांकिकेतून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण वाचवा चा संदेश

पुणे / प्रतिनिधी :   ग्लोबल वॉर्मिंग, शहरीकरण – समस्या आणि उपाय, प्लास्टिक बंदी, वृक्षारोपण व वृक्षसंगोपन, स्वच्छ भारत, कच-याचे वर्गीकरण (ओल्या कच-यापासून सेंद्रिय किंवा गांडूळ खत) अशा विविध सामाजिक ...Full Article

कलाकार घडला की, त्याची कलाही घडते : रीला होता

  पुणे / प्रतिनिधी : योग्य गुरु शोधून त्यांच्या कडून नृत्याचे तंत्र शिकून घ्यावे, ते पक्के करावे. गुरूच्या सानिध्यात त्यांच्या अनुभवांचा लाभ घ्यावा. मात्र, नंतर आपण मुळात काय आहोत, ...Full Article

द्रुतगती मार्गावरील अपघातात सहा जण गंभीर जखमी

 लोणावळा / प्रतिनिधी :   भरधाव कार रस्ता दुभाजकाच्या लोखंडी रेलिंगला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर तळेगाव जवळ ओझर्डे फुड मॉल समोर ...Full Article

आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत १०७० विद्यार्थ्यांचा सहभाग 

पुणे / प्रतिनिधी :   महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीने आयोजित केलेल्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत ३६ शाळांच्या १०७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शनिवारी सकाळी ही स्पर्धा आझम कॅम्पस च्या मैदानावर झाली.  संस्थेचे सचिव ...Full Article
Page 40 of 339« First...102030...3839404142...506070...Last »