|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

Oops, something went wrong.

आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाला रग्बीचे विजेतेपद

पुणे / प्रतिनिधी : अहमदनगर येथील वाडिया मैदानावर घेण्यात आलेल्या विभागीय रग्बी स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या गटात पुणे मनपा जिह्याचे प्रतिनिधित्व करताना आबेदा इनामदार कनि÷ महाविद्यालयाने पुणे जिल्हा (ग्रामीण) संघाला पराभूत करताना विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीमध्ये आबेदा इनामदार कनि÷ महाविद्यालय संघाने 12-6 असे 6 गुणांच्या फरकाने पुणे जिल्हा संघाला पराभूत केले. विजयी संघाकडून आयेशा शेख, अक्सा अन्सारी व इकरा ...Full Article

नोटाबंदीला तीन वर्ष उलटूनही काळापैसाधारक हवालदिल : माधव भंडारी

ऑनलाईन टीम / पुणे : नोटबंदीसारख्या धाडसी निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाऱयांचेच केवळ धाबे दणाणले. नोटबंदीच्या निर्णयाला तीन वर्षे होऊनही भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करू पाहणारे काळा पैसाधारक हवालदिल आहेत. नोटबंदी ...Full Article

काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्या गाडीला अपघात

पुणे / प्रतिनिधी :  काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्या गाडीला काल, बुधवारी रात्री 12.30 वाजता अपघात झाला. सुदैवाने ते बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काल कराडला जात असताना हा अपघात ...Full Article

सांगली नगर वाचनालयाला महाराष्ट्र साहित्य परिषद, रोटरीची पुस्तकसाथ

पुणे / प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्याला भीषण पुरस्थितीचा सामना करावा लागला. या महापुरामुळे असंख्य लोकांचे संसार उध्वस्त झाले. हजारो लोक बेघर झाले. या महापुरामुळे अनेक वर्षांची परंपरा असलेली आणि ...Full Article

पीआयसीच्या वतीने ५ व्या पीडीएनएसचे आयोजन

पुणे / प्रतिनिधी :   वैचारिक व्यासपीठ अर्थात ‘थिंक टँक’ म्हणून ओळखल्या जाणा-या पुणे इंटरनॅशनल सेंटर अर्थात पीआयसी, दिल्ली मधील पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह फाउंडेशन (पीपीएफ), छत्तीसगड मधील द ट्रीब्यून ट्रस्ट आणि ...Full Article

पहिल्या नाट्यसंगीत संमेलनाची ‘भरत’नांदी

पुणे / प्रतिनिधी :  संगीत रंगभूमी टिकविली ती सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि पुण्याने. मराठी संगीत रंगभूमीसाठी भरत नाट्य संशोधन मंदिराचे योगदान शब्दातित आहे. ‘भरत’मधील रंगमंचाला रंगदेवतेचा खर्‍या अर्थाने प्रसाद मिळाला आहे. इतर ...Full Article

दोन दिवसात नुकसानीचे पंचनामे पूर्ण करणार : डॉ. म्हैसेकर

पुणे / प्रतिनिधी :  पुणे विभागात अतिवृष्टीमुळे 1 लाख 89 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून बुधवार सकाळ पर्यंत 90 हजार हेक्टरवरील पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. येत्या दोन ...Full Article

अपघातानंतर डॉ. सुजय विखेंचे पोलिसांवर प्रथमोपचार

नगर/ प्रतिनिधी :  खासदार डॉ. सुजय विखे पाटील अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या पाहणी करण्यासाठी पारनेर तालुक्मयाच्या दौऱयावर असताना पोलीस व्हॅनला अपघात झाला. या अपघातात पोलिस उपनिरीक्षक बालाजी पदमणे यांच्यासह ...Full Article

बीव्हीजी ऑफिसवर आयकर विभागाचे छापे

पुणे / प्रतिनिधी :  सेवा क्षेत्रातील नामांकीत बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीच्या मुख्य कार्यालयावर आज, बुधवारी सकाळी 10 वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱयांनी छापा टाकला. मात्र, कुठल्या कारणासाठी ही कारवाई ...Full Article

पु.ल.देशपांडे आणि सुनिताबाई देशपांडे यांच्या साहित्यकृती ऑडिओबुक्स स्वरूपात

पुणे / प्रतिनिधी :   पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दीची सांगता 8 नोव्हेंबर 2019 रोजी होत आहे. या निमित्ताने स्टोरीटेल या आघाडीच्या ऑडिओ स्ट्रिमिंग कंपनीमार्फत पु.ल.देशपांडे कुटुंबियांच्या सहकार्याने मराठीत पहिल्यांदाच पु.ल.देशपांडे आणि ...Full Article
Page 60 of 340« First...102030...5859606162...708090...Last »