|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे

पुणे

Oops, something went wrong.

कर्जाला कंटाळून व्यापार्‍याची आत्महत्या

प्रतिनिधी / कुर्डुवाडी लऊळ ता.माढा येथील लाकडाचे व्यापारी चतुर्भुज सिताराम जानराव ( वय ५५ ) यांनी कर्जास कंटाळून शनिवारी दि.१८ रोजी पहाटे सहाच्या दरम्यान रेल्वे गेटजवळील चिंचेच्या झाडाला फास लावून आत्महत्या केली आहे. त्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की चतुर्भुज जानराव हे लऊळ येथील लाकडाचे व्यापारी होते.त्यांच्याकडे काही लोकांचे कर्ज होते.त्याला कंटाळून त्यांनी शनिवारी पहाटे ...Full Article

पबजी गेमच्या नादात गमावला जीव

 रावेत येथील घटना; गेम खेळताना झटका येऊन तरुणाचा मृत्यू ऑनलाईन टीम / पिंपरी : पबजी गेमने तरुणाईला अक्षरशः वेडे केले आहे. या वेडापायी अनेकांनी जीवही गमावला आहे, तशीच एक ...Full Article

पतंगाच्या मांजामुळे युवकाला 32 टाके

 नगर / प्रतिनिधी : पतंगाच्या चायनीज मांजामुळे 18 वर्षांचा युवक जखमी झाला असून, त्याला तब्बल 32 टक्के पडले आहे. सुदैवाने या तरुणाची प्रकृती ठीक असून, तो बालंबाल बचावला आहे. ...Full Article

लऊळ शिवारातील ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी माढा तालुक्यातील लऊळ शिवारात शिराळ रस्त्यावरील चवसी वस्तीनजीक आढळेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात कुर्डुवाडी पोलिसांना यश आले आहे. संबंधीत मृतदेह हा बार्शी येथील कृषी ...Full Article

साई जन्मभूमी वाद चिघळणार

 ऑनलाईन टीम / शिर्डी :  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साईबाबांच्या कथित जन्मस्थळाचा विकास करण्याची घोषणा केल्याने शिर्डीकर पुरते नाराज झाले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून शिर्डी शहरात प्रमुख ...Full Article

‘का’मुळे घुसखोरीला पायबंद : विनोद तावडे

 पिंपरी / प्रतिनिधी : अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांमधून धर्माच्या नावाने झालेल्या छळ वा अत्याचारामुळे पळून जाऊन भारताच्या आश्रयाला आलेल्या गैरमुस्लिम विस्थापितांना अर्थात हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, ...Full Article

तुर्कस्तानचा कांदा चाकणमध्ये पडून

 पिंपरी / प्रतिनिधी : गेल्या काही महिन्यात कांद्याची मोठी मागणी आणि पुरवठा कमी झाल्याने कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली. त्यामुळे नागरिकांना कमी दराने कांदा उपलब्ध करून देण्यासाठी तुर्कस्तान व ...Full Article

सूत व्यापाऱयाच्या अपहरणाचा प्रयत्न

प्रतिनिधी / सोलापूर अशोक चौक ते शांती चौक दरम्यानच्या व्हिवको प्रेसेस समोरील रस्त्यावरुन ओमनी कारमधून आलेल्या चारजणांनी सूत व्यापाऱयाचा अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखून वाचवा…वाचवा अशी आरडाओरड केल्याने अपहरणकर्त्यांनी ...Full Article

लऊळ शिवारात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

प्रतिनिधी / कुर्डुवाडी माढा तालुक्यातील लऊळ शिवारात शिराळ रस्त्यावरील चवसी वस्तीनजीक सुमारे 35 ते 37 वर्षाच्या अनोळखी व्यक्तीचा तिक्ष्ण हत्याराने निघृण खून करुन त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळण्याचा ...Full Article

एमएलजीएलतर्फे विशेष, दृष्टिहीन, गरजू मुलांना शालेय साहित्याची मदत

ऑनलाइन टीम  / पुणे  :   महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड लेडीज क्लबतर्फे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचा १५ वा वर्धापनदिन विशेष, दृष्टिहीन व गरजू मुलांसमवेत साजरा करण्यात आला. मुलांना यावेळी शालेय साहित्य, ...Full Article
Page 9 of 338« First...7891011...203040...Last »