|Sunday, August 25, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान

माहिती / तंत्रज्ञान

[youtube_channel num=4 display=playlist]

‘मोटोरोला वन ऍक्शन’ लाँच

ऑनलाईन टीम / मुंबई : प्रसिद्ध मोबाईल कंपनी ‘मोटोरोला’ने ‘मोटोरोला वन ऍक्शन’ हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. फ्लिपकार्ट या संकेतस्थळावर 30 ऑगस्टला दुपारी 12 वाजल्यापासून या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. या स्मार्टफोन मध्ये ऍन्ड्राईडचे अद्ययावत व्हर्जिन आहे. या फोनमध्ये पहिल्यांदाच अल्ट्रा-वाइड ऍक्शन कॅमेरा देण्यात आला आहे. मोटोरोला वन ऍक्शनसोबत कंपनीने व्हिडिओ कॅमेऱयावर फोकस केला आहे. 16 मेगापिक्सलचा ...Full Article

सॅमसंगचे ‘गॅलेक्सी नोट 10’, ‘नोट 10 प्लस’ स्मार्टफोन लाँच

ऑनलाईन टीम / मुंबई :  सुप्रसिद्ध मोबाईल कंपनी ‘सॅमसंग’ने ‘गॅलेक्सी नोट 10’ आणि ‘नोट 10 प्लस’ हे प्रिमियम स्मार्टफोन आज लाँच झाले आहेत. 23 ऑगस्टपासून हे फोन भारतात विक्रीसाठी ...Full Article

‘ओप्पो रेनो-2’ 28 ऑगस्टला होणार लाँच

ऑनलाईन टीम / मुंबई : चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी ‘ओप्पो’ 28 ऑगस्ट रोजी आपला ‘ओप्पो रेनो-2’ हा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. ओप्पोने ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. ...Full Article

डॉ. विक्रम साराभाईंच्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डुडल

ऑनलाईन टीम / मुंबई :  ‘इस्रो’चे संस्थापक आणि भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे. ...Full Article

बीएसएनएलचे अनलिमिटेड कॉलिंग रद्द

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) ग्राहकांना आता अनलिमिटेड कॉलिंगचा आनंद घेता येणार नाही. खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ग्राहकांना दरदरोज दिल्या जाणाऱया अनलिमिटेड ...Full Article

‘इन्स्टाग्राम’,‘व्हॉट्सऍप’चे होणार नामकरण

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ‘इन्स्टाग्राम’ आणि ‘व्हॉट्सऍप’ या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग ऍप्लिकेशनचे लवकरच नामकरण होणार आहे. ‘इन्स्टाग्राम’ आणि ‘व्हॉट्सऍप’ या दोन्ही सेवा फेसबुकच्या मालकीच्या आहेत. फेसबुकने इन्स्टाग्राम ...Full Article

‘ओप्पो के 3’ चा आज सेल

ऑनलाईन टीम / मुंबई : चीनी स्मार्टफोन कंपनी ‘ओप्पो’चा ‘ओप्पो के3’ हा स्मार्टफोन आज ग्राहकांना ऍमेझॉन या संकेतस्थळावरुन खरेदी करता येणार आहे. दोन आठवडय़ांपूर्वीच हा फोन बाजारात लाँच झाला ...Full Article

मोटोरोलाचा ‘मोटो ई-6’ लाँच

ऑनलाईन टीम / मुंबई : प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी ‘मोटोरोला’ने आपला ‘मोटो ई-6’ हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सध्या तरी हा फोन अमेरिकेत लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांना ...Full Article

होंडा ने पार केला तब्बल 11 दशलक्ष ग्राहकसंख्येचा टप्पा

ऑनलाईन टीम  / मुंबई :  होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने पश्चिम भारतातील 19 वर्षांच्या कालावधीत तब्बल 11 दशलक्ष ग्राहकसंख्येचा महत्त्वाचा टप्पा पार केला. दर्जा आणि वेगासह पश्चिम भारतातील ...Full Article

‘रेडमी 7 ए’ चा आज पुन्हा सेल

ऑनलाईन टीम / मुंबई : प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी ‘शाओमी’च्या ‘रेडमी 7 ए’ या मोबाईलची आज पुन्हा एकदा विक्री होणार आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट, एमआय डॉट कॉम आणि ...Full Article
Page 1 of 3912345...102030...Last »