|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान

माहिती / तंत्रज्ञान

[youtube_channel num=4 display=playlist]

Nokia 3 विक्रीस उपलब्ध

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी नोकियाने खास आपल्या ग्राहकांसाठी आपले तीन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. नोकिया 3, नोकिया 5 आणि नोकिया 6 हे नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स – – डिस्प्ले – 5 इंच – प्रोसेसर – 1.3 गिगाहर्टज् क्वाड-कोर मीडियाटेक एमटी 6737 – कॅमेरा – 8 एमपी ...Full Article

टॉप फिचर्स Nokia 6 चे

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल निर्माता नोकियाने खास आपल्या ग्राहकांसाठी आपले तीन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. Nokia 3, Nokia 5 आणि Nokia 6 हे नवे ...Full Article

Karbonn Aura Power 4G Plus स्मार्टफोन लाँच

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारताची प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी karbonn ने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवीन कार्बन ऑरो पॉवर 4 जी प्लस स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. ...Full Article

4GB RAM सह Yu Yureka Black लाँच

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारताची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा Yu Yureka Black स्मार्टफोन लाँच केला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये 4GB RAM ...Full Article

4000mAh बॅटरी बॅकअपसह Oppo R11 Plus लाँच

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा स्मार्टफोन नुकताच लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला ...Full Article

ट्राफिकचे नियम तोडल्यास पेटीएम मदतीला धावणार

ऑनलाईन टीम / मुंबई : नोटाबंदीनंतर कॅशलेस इकॉनॉमीसाठी सरकारकडून विविध पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत. अनेक खासगी कंपन्याही आपापल्यापरीने डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. कॅशलेस ...Full Article

‘फादर्स डे’ निमित्त फ्लिपकार्टची आयफोन 6वर ऑफर

ऑनलाईन टीम / मुंबई : फिल्पकार्टने ‘फादर्स डे’ निमित्त आयफोन 6 वर खास ऑफर दिली आहे. 8 ते 10 जून या काळात या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. या ...Full Article

मोटो Z2 प्ले स्मार्टफोन भारतात लाँच

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : लेनोव्होने मोटोरोलाचे नवा  Z  सीरीच स्मार्टफोन मोटो Z2  प्ले भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत भारतात 27 हजार 999रूपये ठेवण्यात आली आहे. ...Full Article

जिओचा फीचर फोन लवकरच बाजारात

ऑनलाईन टीम / मुंबई : रिलायन्स जिओनं भारतीय मोबइल फोन इंटरनेट जगतात एक नवी क्रांती घडवून आणली आहे. टेलिकॉमनंतर रिलायन्स जिओनं आता अनेक नव्या प्रोडक्ट आणि सेवांवर काम सुरु ...Full Article

व्होडाफोन देणार 5 रूपयात अनलिमिटेड डेटा

ऑनलाईन टीम / मुंबई : टेलिकॉम कंपनी व्होडाफोन इंडियाने रमजानच्या निमात्ताने खास ऑफरची घोषणा केली आहे. ‘अनलिमिटेड शेअरां, अनलिमिटेड केअरिंग’या ऑफरसोबत व्होडाफोनने पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील स्थानिकांना अनलिमिटेड ...Full Article
Page 29 of 40« First...1020...2728293031...40...Last »